Marathyanchya Amalakhalil Gujrat (मराठ्यांच्या अमलाखालील गुजरात)
Author : Dr Pushkar Ramesh Shastri | Publisher : Aparant Prakashan |
Translator : - | Category : कादंबरी |
ISBN No. : - |

प्रा. डॉ. पुष्कर रमेश शास्त्री यांनी या सर्व गोष्टींचा चिकित्सक व वस्तूनिष्ठ अभ्यास अप्रकाशित अस्सल मोडी साधनांच्या आधारे प्रस्तुत ग्रंथात केला आहे. त्यामुळे हा ग्रंथ संशोधकांबरोबरच रसिक वाचकांनाही वाचनीय आहे.