• -10%

Chandravansh 1 Yayati ( चंद्रवंश १ ययाती )

SKU
9788195858798
In stock
Special Price ₹306.00 "was" ₹340.00
Author : Rajiv Purushottam Patel Publisher : Vihang Prakashan
Translator : - Category : कादंबरी संकिर्ण
ISBN No. : 9788195858798

-
+
payment-image
Overview

चंद्रवंशीय राजांच्या परंपरेवरील द्विभागीय अदभुतरम्य वर्णनात्मक कादंबरी.

ऋषी संस्कृतीचं संगोपन आणि संवर्धन जे अनेक नृपतींनी केलं त्याचं वर्णन. राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, कृषी विज्ञान, राजे आणि ऋषी यांचं एकत्रित कार्य, यांचा विस्तृत पट या कादंबरीमध्ये मांडला आहे. चंद्रवंशी राजांचं जीवन आणि कार्य यात पहायला मिळतं. अत्री ऋषींपासून चंद्रवंश सुरू होतो. पुरूरवा, ययाती, दुष्यंत आणि भरत यांच्या स्वभाववृतीचं भिन्न भिन्न चित्रण येतं. ऋषींच्या कार्याचा सुप्त प्रवाह या कादंबरीत वहात रहातो.

More Information
Publisher Vihang Prakashan
Auther Rajiv Purushottam Patel
Edition 2023
Weight 0.350000
Pages 287
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788195858798
Write Your Own Review
You're reviewing:Chandravansh 1 Yayati ( चंद्रवंश १ ययाती )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat