Author : Namdev Mali | Publisher : Sadhana Prakashan |
Translator : - | Category : चरित्र |
ISBN No. : - |

या प्रयोगासाठी मी मुद्दाम वेगवेगळया प्रकारच्या शाळा निवडल्या.
Author : Namdev Mali | Publisher : Sadhana Prakashan |
Translator : - | Category : चरित्र |
ISBN No. : - |
या प्रयोगासाठी मी मुद्दाम वेगवेगळया प्रकारच्या शाळा निवडल्या.
या प्रयोगासाठी मी मुद्दाम वेगवेगळया प्रकारच्या शाळा निवडल्या. नंदीवालेवस्ती, गोसावीवस्ती, पारधी समाज, साधन शेती बाजारपेठ असणारं व्यापारी गाव, फक्त मुली असणारी शाळा, फक्त मुलांची शाळा, कमी पटाची द्विशिक्षकी शाळा, तीनशे - साडेतीनशे पट असणारी शाळा - अशी विविधता मुद्दाम ठेवली आहे. अमुक एका प्रकारच्या शाळेत यश मिळू शकतं. अमुक अडचणी आहेत म्हणून यश मिळू शकत नाही, असं म्हणता येणार नाही.
Publisher | Sadhana Prakashan |
---|---|
Auther | Namdev Mali |
Weight | 0.163000 |