In stock
Special Price
₹270.00
"was"
₹300.00
Author : Dr Sudhir Nirgudkar | Publisher : Navachaitanya Prakashan |
Translator : - | Category : चरित्र |
ISBN No. : - |

Overview
महाष्ट्राच्या पावन भूमीवरील एक अनोखे तीर्थक्षेत्र म्हणजे श्री तुळापूर. भामा, भीमा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या या क्षेत्राने महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना पाहिल्या आहेत.