• -10%

Mantramugdha (मंत्रमुग्धा)

SKU
GRA0225
In stock
Special Price ₹225.00 "was" ₹250.00
Author : Dr Shubha Chitnis Publisher :
Translator : - Category : चरित्र
ISBN No. : GRA0225

-
+
payment-image
Overview

मुग्धा चिटणीस-घोडके जन्म १८ फेब्रुवारी १९६५ कथाकथन क्षेत्रात व.पु. काळे यांची शिष्या. अकरावीत असताना वयाच्या १६व्या वर्षी कथाकथनाचा पहिलाच कार्यक्रम शिवाजीमंदिर, दादर येथे.

दीड वर्षात कथाकथनाचे शंभर कार्यक्रम महाराष्ट्रात व अन्य राज्यांत. सोळाव्या वर्षी रायपूर साहित्यसंमेलनात कथाकथन. पु.ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, गो.नी. दांडेकर, सुधीर फडके, शंकर वैद्य, मधु मंगेश कर्णिक, रत्नाकर मतकरी, वि.वि. चिपळूणकर, माधव गडकरी, पी. सावळाराम, व्यंकटेश माडगूळकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, शिरीष पै, राम शेवाळकर, श्री.ना. पेंडसे, शैलजा राजे, शं.ना. नवरे, ह.मो. मराठे इत्यादी दिग्गज साहित्यिकांनी मुग्धाच्या कथाकथनकौशल्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. अशा प्रेरक कर्तृत्वाची कहाणी, ‘मंत्रमुग्धा!' याम मुद्रण सुविधा केंद्र.

More Information
Auther Dr Shubha Chitnis
Translator -
Edition 2021
Weight 0.355000
Pages 236
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. GRA0225
Write Your Own Review
You're reviewing:Mantramugdha (मंत्रमुग्धा)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat