Author : Shankar Karhade | Publisher : Saket Prakashan Pvt Ltd |
Translator : - | Category : चरित्र |
ISBN No. : 9788177866681 |

Author : Shankar Karhade | Publisher : Saket Prakashan Pvt Ltd |
Translator : - | Category : चरित्र |
ISBN No. : 9788177866681 |
असे म्हणतात, पृथ्वीवर परमेश्वर प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशा वेळी त्याचे दूत इथे येतात आणि आपल्या कार्यातून त्याच्या चिरंतन, शाश्वत मूल्यांची समाजाला आठवण करून देतात. विश्वमाता मदर टेरेसा या तर दीन, वंचितांसाठी जणू परमेश्वराचेच प्रतिरूप होत्या. पैसा दिला म्हणजे समाजकार्य केले या समजुतीच्या पुढे जाऊन दीन, दु:खितांच्या कल्याणासाठी त्यांनी जे सेवाव्रत स्वीकारले ते शेवटच्या श्वासापर्यंत अत्यंत निष्ठेने जोपासले व त्यातही त्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्या.
Publisher | Saket Prakashan Pvt Ltd |
---|---|
Auther | Shankar Karhade |
Edition | 2011 |
Weight | 0.250000 |
Pages | 120 |
Language | Marathi |
Binding | paperbag |
ISBN No. | 9788177866681 |