• -10%

Susat George (सुसाट जॉर्ज)

SKU
9788194305149
In stock
Special Price ₹225.00 "was" ₹250.00
Author : Nilu Damle Publisher :
Translator : - Category : चरित्र
ISBN No. : 9788194305149

-
+
payment-image
Overview

इंदिराजींपासून अटलजींपर्यंत अनेकांबरोबर सहा दशक राजकारणात वावरलेल्या स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासावर आपला वेगळा ठसा उमटवणार्‍या राजकीय नेत्याच प्रोफाईल

जॉर्ज फर्नांडिस! भारताच्या राजकारणातील एक वादळी अन बहुरंगी व्यक्तिमत्व. रेल्वेरूळावर पोलिसांचा मार खाणारे जॉर्ज. उद्योगपतींना चळचळा कापायला लावणारे जॉर्ज स.का.पाटलांना धूळ चारणारे जायंट किलर जॉर्ज. चुटकीसरशी मुंबई बंद करणारे बंदसम्राट जॉर्ज. भारतीय रेल्वेच्या चाकांना थांबवणारे जॉर्ज. मंत्रीपदाच्या जबाबदार्‍या कुशलतेने पार पाडणारे जॉर्ज.सरकारच समर्थन अन विरोध सारख्याच कुशलतेन करणारे संसदपटू जॉर्ज.

More Information
Auther Nilu Damle
Translator -
Edition 2020
Weight 0.356000
Pages 206
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788194305149
Write Your Own Review
You're reviewing:Susat George (सुसाट जॉर्ज)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat