• -10%

Swatantryaveer Savarkar (स्वातंत्र्यवीर सावरकर)

SKU
9789352203086
In stock
Special Price ₹135.00 "was" ₹150.00
Author : Shankar Karhade Publisher :
Translator : - Category : चरित्र
ISBN No. : 9789352203086

-
+
payment-image
Overview
Swatantryaveer Savarkar (स्वातंत्र्यवीर सावरकर)

काळ्या पाण्याची शिक्षा म्हटली की, आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते स्वातंत्र्यवीर सावरकर. तुजसाठी मरण ते जनन ते मरण तुज सकल चराचर शरण चराचर शरण, अशा शब्दांत स्वातंत्र्याचे गुणगान करणार्‍या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्या यातना सहन केल्या, जे बलिदान दिले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ते एक महान देशभक्त, साहित्यिक व कवी आणि समाजसुधारक होते. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी मित्रमेळा अर्थात अभिनव भारत ची स्थापना केली. अखंड एकात्म हिंदुस्थान अशी त्यांची ठाम भूमिका होती. राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या महान क्रांतिकारकाचे बालपण ते स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग हा प्रवास प्रस्तुत पुस्तकाद्वारे गोष्टींच्या स्वरूपातून मांडण्यात आला आहे.

More Information
Auther Shankar Karhade
Translator -
Edition 2021
Weight 0.214000
Pages 120
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789352203086
Write Your Own Review
You're reviewing:Swatantryaveer Savarkar (स्वातंत्र्यवीर सावरकर)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat