• -10%

Tula Athavatana ( तुला आठवताना )

SKU
HAR0060
In stock
Special Price ₹144.00 "was" ₹160.00
Author : Sanjivani Gajaramal Publisher : Hariti Publications
Translator : - Category : चरित्र
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

तुला आठवताना  ही पुरंदर तालुक्यातील टेकवडी या छोट्याशा गावात जन्माला येऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एमबीबीएस झालेल्या आणि सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवा देणार्‍या डॉक्टर शिवराम ( शिवा) गजरमल यांची प्रेरणादायक कहाणी.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऎकूण प्रेरित झालेली मुंबईची आत्या. गावी राहणारा भाऊ त्याचा मुलगा शिवा याला शाळीत घालावा म्हणून आग्रह धरते. एवढ्यावर न थांबता स्वत: बाल शिवाला पाटी, पेन्सिल घेऊन्न देते. त्याला तयार करून शाळेत नाव नोंदवायला जाते. आत्यांची ही धडपड शिवा सार्थ ठरवतो. आयुष्यभर गरजूंना साथ देत अनेकांचे आदर्श आणि तारणहार झाले. अनेक रूग्णांसाठी देवदूत ठरले. पैसा सर्वस्व मानून रूग्णांची लूट होत असतानाच्या कालात डॉ. गजरमल त्याला अपवाद ठरत होते. स्वत: दवाखान्यात उपचार घेत असताना, मृत्यू समोर दिसत असतानाही रुग्णांचे फोन उचलून औषधे सांगत होते. कोरोनाशी दोन हात करताना डॉक्टर हे जग सोडून गेले. शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या पाय जमिनीवर आणि नाळ  मातीशी जुळलेली असलेल्या डॉक्टरांचा जीवनप्रवास उलगडणारे हे पुस्तक.

More Information
Publisher Hariti Publications
Auther Sanjivani Gajaramal
Edition 2022
Weight 0.250000
Pages 132
Language Marathi
Binding paperbag
Write Your Own Review
You're reviewing:Tula Athavatana ( तुला आठवताना )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat