{"title":"मनोरंजक मेंदूला खुराक","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBrain Tonic for Students\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमनोरंजक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमेंदूला खुराक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सुचेता साने \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : सुचेता विद्याधर साने \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"mendula-khurak","title":"Mendula Khurak (मेंदूला खुराक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमनोरंजक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eBrain Tonic for Students\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमेंदूला खुराक \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रीमती सुचेता साने एक सुजाण वाचक आणि बहुआयामी लेखिका आहेत. माझ्या अनुभवातून \u003cbr\u003eसांगते बुध्दिमान आणि लाघवी व्यक्तिमत्व असलेल्या सुचेता, मुळापासून उत्साही, नेहमीच \u003cbr\u003eकाहीतरी नवीन करण्याची उर्मी असणाऱ्या शिक्षिका आहेत. खास मराठी भाषाप्रेमी असणाऱ्या \u003cbr\u003eत्यांचे हे पुस्तक मुलांच्या मनात विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी एक बीज पेरते. \u003cbr\u003eवाचन फक्त मार्कांसाठी न करता मनोरंजनासाठी सुध्दा करता येते असे हे पुस्तक सांगते. \u003cbr\u003eअभ्यासातून थोडा वेळ मन तणावमुक्त होण्याचा मार्ग मिळतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्यातील ज्ञान आणि अध्यापनातील दीर्घ अनुभवाने त्यांनी या प्रत्येक कथेत उपयुक्ततेची \u003cbr\u003eसंकल्पना आणली आहे. \u003cstrong\u003eहितोपदेश \/ पंचतंत्रातील कथा हया आजूबाजूच्या समाजातील सध्याच्या \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपरिस्थितीशी जोडण्याचा विशेष प्रयत्न हे या पूस्तकाचे वैशिष्टय आहे.\u003c\/strong\u003e केवळ पुस्तक वाचून \u003cbr\u003eमाणूस शहाणा होत नाही, तर त्यामागील शिकवण खरोखर समजून घेऊन आणि त्याचा \u003cbr\u003eस्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन शहाणा होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक आयुर्वेदिक डॉक्टर आणि mind- body wellness सल्लागार म्हणून मला वाटते \u003cbr\u003eकी कथा वाचल्यानंतर मुलांनो, तुमच्या मनात असे प्रश्न यावे की, “जर हया जागी मी \u003cbr\u003eअसतो\/ असते तर काय केले असते ? हया कथेतून मला काय समजले ? ” मला खात्री \u003cbr\u003eआहे की स्व-इच्छेने दिलेली उत्तरे आश्चर्यचकित करणारी असतील.. प्रत्येक कथेखालील \u003cbr\u003eहे प्रश्न मुलांच्या अंतर्मनाला नैसर्गिक, मैत्रीपूर्वक आणि विचारपूर्वक पध्दतीने प्रश्न \u003cbr\u003eसोडवण्यास प्रवृत्त करतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअतिशय सोप्या भाषेतील कथांद्वारे प्रत्येक मुलाच्या मेंदूत विश्लेषण आणि स्वतःचे मत \u003cbr\u003eव्यक्त करण्याचे बीज रोवण्याचे अद्भुत काम सुचेता साने यांनी केले आहे. याचा लाभ \u003cbr\u003eपालक-शिक्षक आपल्या मुलांना करुन देतील अशी मला खात्री आहे.\u003cbr\u003eयासाठी अनेक शुभेच्छा....!!!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सुचेता साने \u003cbr\u003eप्रकाशक : सुचेता विद्याधर साने \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56029056303426,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MENDULAKHURAKF.jpg?v=1788155214"},{"product_id":"mendula-khurak-मेंदूला-खुराक","title":"Mendula Khurak (मेंदूला खुराक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBrain Tonic for Students\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमनोरंजक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमेंदूला खुराक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्रीमती सुचेता साने एक सुजाण वाचक आणि बहुआयामी लेखिका आहेत. माझ्या अनुभवातून \u003cbr\u003eसांगते बुध्दिमान आणि लाघवी व्यक्तिमत्व असलेल्या सुचेता, मुळापासून उत्साही, नेहमीच \u003cbr\u003eकाहीतरी नवीन करण्याची उर्मी असणाऱ्या शिक्षिका आहेत. खास मराठी भाषाप्रेमी असणाऱ्या \u003cbr\u003eत्यांचे हे पुस्तक मुलांच्या मनात विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी एक बीज पेरते. \u003cbr\u003eवाचन फक्त मार्कांसाठी न करता मनोरंजनासाठी सुध्दा करता येते असे हे पुस्तक सांगते. \u003cbr\u003eअभ्यासातून थोडा वेळ मन तणावमुक्त होण्याचा मार्ग मिळतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्यातील ज्ञान आणि अध्यापनातील दीर्घ अनुभवाने त्यांनी या प्रत्येक कथेत उपयुक्ततेची \u003cbr\u003eसंकल्पना आणली आहे. हितोपदेश \/ पंचतंत्रातील कथा हया आजूबाजूच्या समाजातील सध्याच्या \u003cbr\u003eपरिस्थितीशी जोडण्याचा विशेष प्रयत्न हे या पूस्तकाचे वैशिष्टय आहे. केवळ पुस्तक वाचून \u003cbr\u003eमाणूस शहाणा होत नाही, तर त्यामागील शिकवण खरोखर समजून घेऊन आणि त्याचा \u003cbr\u003eस्वतःच्या फायद्यासाठी वापर करुन शहाणा होतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक आयुर्वेदिक डॉक्टर आणि mind- body wellness सल्लागार म्हणून मला वाटते \u003cbr\u003eकी कथा वाचल्यानंतर मुलांनो, तुमच्या मनात असे प्रश्न यावे की, “जर हया जागी मी \u003cbr\u003eअसतो\/ असते तर काय केले असते ? हया कथेतून मला काय समजले ? ” मला खात्री \u003cbr\u003eआहे की स्व-इच्छेने दिलेली उत्तरे आश्चर्यचकित करणारी असतील.. प्रत्येक कथेखालील \u003cbr\u003eहे प्रश्न मुलांच्या अंतर्मनाला नैसर्गिक, मैत्रीपूर्वक आणि विचारपूर्वक पध्दतीने प्रश्न \u003cbr\u003eसोडवण्यास प्रवृत्त करतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअतिशय सोप्या भाषेतील कथांद्वारे प्रत्येक मुलाच्या मेंदूत विश्लेषण आणि स्वतःचे मत \u003cbr\u003eव्यक्त करण्याचे बीज रोवण्याचे अद्भुत काम सुचेता साने यांनी केले आहे. याचा लाभ \u003cbr\u003eपालक-शिक्षक आपल्या मुलांना करुन देतील अशी मला खात्री आहे.\u003cbr\u003eयासाठी अनेक शुभेच्छा....!!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सुचेता साने \u003cbr\u003eप्रकाशक : सुचेता विद्याधर साने \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56029214474562,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MENDULAKHURAKF_1.jpg?v=1788155790"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/%e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}