{"title":"Anuradha Sahastrabuddhe","description":"","products":[{"product_id":"sakas-v-samruddha-vyaktimatva-ghadavinyasathi-126-anokhe-khel-सकस-व-समृद्ध-वक्तिमत्व-घडविण्यासाठी-१२६-अनोखे-खेळ","title":"Sakas V Samruddha Vyaktimatva Ghadavinyasathi 126 Anokhe Khel (सकस व समृद्ध वक्तिमत्व घडविण्यासाठी १२६ अनोखे खेळ)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसकस व समृद्ध वक्तिमत्व घडविण्यासाठी १२६ अनोखे खेळ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशैक्षणिक व विकासात्मक अनोखे खेळ, भूगोल, गणित, विज्ञान,भाषा, आरोग्य, आहार, व्यक्तिमत्व विकासासाठी खेळ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337335013698,"sku":"Dnyan0209","price":112.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/126AnokhekhelF.jpg?v=1758865436"},{"product_id":"goshtich-goshti-गोष्टीच-गोष्टी","title":"Goshtich Goshti (गोष्टीच गोष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगोष्टीच गोष्टी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eया कथासंग्रहातील संकलित गोष्टी या प्रामुख्याने प्राणि कथा आहेत. त्यातून नकळत संस्कार, वैज्ञानिक सत्याचे ज्ञान मिळत जाते. 'असे करा', 'तसे करू नका' सांगितलेलं मुलांना आवडत नाही. मात्र अश्या कथांमधून आवश्यक ते संस्कार आपोआप होतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337605185858,"sku":"Dnyn0018","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GoshtichGoshtiF.jpg?v=1758879587"},{"product_id":"deshodeshichya-katha-देशोदेशीच्या-कथा","title":"Deshodeshichya Katha (देशोदेशीच्या कथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदेशोदेशीच्या कथा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eदेशोदेशीच्या लोककथा हा एक मोठा खजिना आहे. पुष्कळदा त्या इंग्रजीत किंवा अन्य भाषांत उपलब्ध असतात. त्या मराठीत आणण्याचा तर हा प्रयत्न आहेच, परंतु अश्या गोष्टी सांगताना संदर्भ, वेळ, स्थळ, संस्कृती यानुसार आवश्यक ते बदल करुन सांगाव्या लागतात. हे लक्षात घेऊन या गोष्टी सादर केल्या आहेत. चीन, रशिया, ग्रीस, हॉलंड, डेनमार्क इत्यादी देशातील या लोककथा आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003cbr\u003eलेखक. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337640182082,"sku":"Dnyn0002","price":55.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DeshodeshinchyakathaF.jpg?v=1758880134"},{"product_id":"goshtincha-khau-गोष्टींचा-खाऊ","title":"Goshtincha Khau Bhag-1 (गोष्टींचा खाऊ भाग-१)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगोष्टींचा खाऊ भाग-१\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कथासंग्रहातील संकलित गोष्टी या प्रामुख्याने प्राणि कथा आहेत. त्यातून नकळत संस्कार, वैज्ञानिक सत्याचे ज्ञान मिळत जाते. 'असे करा', 'तसे करू नका' सांगितलेलं मुलांना आवडत नाही. मात्र अश्या कथांमधून आवश्यक ते संस्कार आपोआप होतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337648472386,"sku":"Dnyn0003","price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GoshtinchaKhauF.jpg?v=1758880605"},{"product_id":"goshtincha-khau-bhag-2-गोष्टींचा-खाऊ-भाग-२","title":"Goshtincha Khau Bhag-2 (गोष्टींचा खाऊ  भाग-२)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगोष्टींचा खाऊ  भाग-२\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कथासंग्रहातील संकलित गोष्टी या प्रामुख्याने प्राणि कथा आहेत. त्यातून नकळत संस्कार, वैज्ञानिक सत्याचे ज्ञान मिळत जाते. 'असे करा', 'तसे करू नका' सांगितलेलं मुलांना आवडत नाही. मात्र अश्या कथांमधून आवश्यक ते संस्कार आपोआप होतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003cbr\u003eलेखक. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337755066690,"sku":"Dnyn0010","price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GoshtinchaKhaubhag2F.jpg?v=1758881560"},{"product_id":"deshodeshinchya-goshti-देशोदेशींच्या-गोष्टी","title":"Deshodeshinchya Goshti (देशोदेशींच्या गोष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदेशोदेशींच्या गोष्टी\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदेशोदेशीच्या लोककथा हा एक मोठा खजिना आहे. पुष्कळदा त्या इंग्रजीत किंवा अन्य भाषांत उपलब्ध असतात. त्या मराठीत आणण्याचा तर हा प्रयत्न आहेच, परंतु अश्या गोष्टी सांगताना संदर्भ, वेळ, स्थळ, संस्कृती यानुसार आवश्यक ते बदल करुन सांगाव्या लागतात. हे लक्षात घेऊन या गोष्टी सादर केल्या आहेत. चीन, रशिया, ग्रीस, हॉलंड, डेनमार्क इत्यादी देशातील या लोककथा आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337758867778,"sku":"Dnyn0012","price":67.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DeshodeshinchyagoshtiF.jpg?v=1758882038"},{"product_id":"lahan-mulansathi-6-naatukali-लहान-मुलांसाठी-६-नाटुकली","title":"Lahan Mulansathi 6 Naatukali (लहान मुलांसाठी ६ नाटुकली)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eलहान मुलांसाठी ६ नाटुकली \u003cbr\u003e\u003c\/strong\u003eदेशोदेशींच्या पारंपरिक कथांमध्ये अनेक नाटयबीजे सापडतात. ''राजाचे कपडे'' व दगडाचा रस्सा'' ही दोन्ही नाटुकली अश्या कथांवर आधारित आहेत. मात्र त्यांना भारतीय रंग दिला आहे. तर ''कोण मोठे'' ही गंमत शाळेतील मुलांनी सुचविलेल्या कल्पनेवर आधारित आहे. छोट्या गटासाठी ही नाटुकली उपयोगी ठरतील. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन. \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337776726338,"sku":"Dnyn0014","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Lahanmulansathi6naatukaliF.jpg?v=1758882808"},{"product_id":"baalakanchya-prashnavaril-4-naatukali-बालकांच्या-प्रश्नावरील-नाटुकली","title":"Baalakanchya Prashnavaril 4 Naatukali (बालकांच्या प्रश्नावरील नाटुकली)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबालकांच्या प्रश्नावरील नाटुकली \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eज्ञानदेवी संस्थेने २००१ साली चाईल्डलाईन हा अडचणीत सापडलेल्या मुलांसाठी २४ तास फोन सेवेचा उपक्रम सुरु केला. मुलाचे समाजातील वाढलेल्या शोषणाचे भयावह रूप नित्य पुढे येऊ लागले. त्या अनुभवांवर आधारित समाजातील विविध स्थरांच्या उद्बोधनासाठी नाटिका तयार केल्या, व परिणामकारक रित्या सादर केल्या. या नाटिका सादर पुस्तकात दिल्या आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन. \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337797075266,"sku":"Dnyn0017","price":36.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Baalkanchyaprashnanvaril4natukaliF.jpg?v=1758884213"},{"product_id":"baalhatt-बालहट्ट","title":"Baalhatt (बालहट्ट)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबालहट्ट \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e१९९० साली संयुक्त राष्ट्र संघाने बालकांच्या हक्कांसंबंधी एक आचार संहिता तयार केली, त्यास भारतासह जगातील बहुतेक देशांनी मान्यता दिली. या संहितेनुसार बालकांना जगण्याचा अधिकार, संरक्षणाचा हक्क, विकासाचा तसेच अभव्यक्ती स्वातंत्र्य व सहभागाचा अधिकार दिला आहे. या हक्कांबाबतच्या समाजात जागृती करणाऱ्याच्या उद्देशाने बालहट्ट हे नाटक लिहिले गेले. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन. \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337800646978,"sku":"Dnyn0014","price":27.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BaalhattF.jpg?v=1758884665"},{"product_id":"mahila-geete-महिला-गीते","title":"Mahila Geete (महिला गीते)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहिला गीते  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहिला गीते  \u003cbr\u003eया पुस्तकातील गाणी \/ कविता मुलांमध्ये, महिलांमध्ये काम करताना अशाच स्फुरलेल्या आहेत. त्या का व कश्या स्फुरल्या व हातातून शब्द कसे ओगळत गेले हे मला न सुटलेले कोडे आहे. किंबहुना त्या पुन्हा वाचताना हे नक्की मीच लिहिले का असा संभ्रम पडतो. कोणती तरी शक्ती माझ्याकडून करवून घेते अशी माझी श्रद्धा आहे. वस्तीत- ऐन गोंगाटात, कधी मध्यरात्री, तर कधी प्रवासात त्या सुचत गेल्या. मग मिळेल त्या कागदाच्या तुकडयांवर मी त्या उतरवीत गेले. महिलांवर, मुलांवर विशेष परिणाम होतो तो मी नित्य पहाते, कां होतो ते कळत नाही. \u003cbr\u003e                                                                                                                -अनुराधा \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन. \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51337984180546,"sku":"Dnyn0010","price":31.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MahilagiteF.jpg?v=1758886069"},{"product_id":"prerna-प्रेरणा","title":"Prerna (प्रेरणा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रेरणा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्याच पारंपरिक कथा, तसेच आधुनिक काळातील सत्यघटनांतून खूप काही शिकायला मिळते. या संग्रहातील कथा अशाच स्वरूपाच्या आहेत. आक्रमणाच्या प्रतिकार, शौर्य, देशभक्ती, प्रामाणिकपणा, फाजील आत्मविश्वास परिणाम, व्यवहारज्ञानाचे मोल, गुरुभक्ती व पप्रेमाचे महत्व, तसेच गर्वाचा परिणाम, इत्यादी या कथांतून मांडले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे   \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51338002923842,"sku":"Dnyn0013","price":67.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PreranaF.jpg?v=1758887596"},{"product_id":"vagave-kase-वागावे-कसे","title":"Vagave Kase? (वागावे कसे?)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eवागावे कसे?\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eप्रस्तुत संग्रहातील गोष्टी संस्कार कथा आहेत. वागावे कसे, आळशीपणा, हावरटपणा, अशा वाईट सवयीमुळे होणारे परिणाम दाखविणाऱ्या आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे   \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51338004496706,"sku":"DNyn0004","price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/VagaveKaseF.jpg?v=1758887776"},{"product_id":"laungik-shikshan-maargdarshika-palak-v-shikshakansathi-लैंगिक-शिक्षण-मार्गदर्शिका-पालक-व-शिक्षकांसाठी","title":"Laungik Shikshan Maargdarshika : Palak v Shikshakansathi (लैंगिक शिक्षण मार्गदर्शिका : पालक व शिक्षकांसाठी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eलैंगिक शिक्षण मार्गदर्शिका : पालक व शिक्षकांसाठी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003cbr\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51365548458306,"sku":"DNYAN0022","price":247.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/LaungikshikshanmargdarshikaF.jpg?v=1759552854"},{"product_id":"hattinchya-goshti-हत्तींच्या-गोष्टी","title":"Hattinchya Goshti (हत्तींच्या गोष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eहत्तींच्या गोष्टी \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e लेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51376176660802,"sku":"Dnyn0006","price":36.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/HattinchyagoshtiF.jpg?v=1759838072"},{"product_id":"mulansathi-gaani-मुलांसाठी-गाणी","title":"Mulansathi Gaani (मुलांसाठी गाणी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eमुलांसाठी गाणी  \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51376202285378,"sku":"Dnyn0009","price":36.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MulansathigaaniF.jpg?v=1759838026"},{"product_id":"142-anokhe-khel-bhag-2-१४२-आनोंखे-खेळ-भाग-२","title":"142 Anokhe Khel : Bhag 2 (१४२ आनोंखे खेळ : भाग २)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003e१४२ आनोंखे खेळ : भाग २   \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e लेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51376233120066,"sku":"DNYN0001","price":112.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/142Nokhekhelbhag2F.jpg?v=1759837980"},{"product_id":"hastpustika-हस्तपुस्तिका","title":"Hastpustika (हस्तपुस्तिका)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eहस्तपुस्तिका \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51376262545730,"sku":"Dnyn0019","price":36.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/HastpustikaF.jpg?v=1759837933"},{"product_id":"mulansathi-sahali-मुलांसाठी-सहली","title":"Mulansathi Sahali (मुलांसाठी सहली)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमुलांसाठी सहली \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51376290726210,"sku":"Dnyn0008","price":22.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MulansathiSahaliF.jpg?v=1759837886"},{"product_id":"shivaji-maharaj-ki-jay-शिवाजी-महाराज-की-जय","title":"Shivaji Maharaj Ki Jay (शिवाजी महाराज की जय)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eशिवाजी महाराज की जय  \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51376324280642,"sku":"Dnyn0016","price":22.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ShivajimaharajkijayF.jpg?v=1759837834"},{"product_id":"hastkala-aani-baalvikas-हस्तकला-आणि-बालविकास","title":"Hastkala Aani Baalvikas (हस्तकला आणि बालविकास)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eहस्तकला आणि बालविकास  \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51376348102978,"sku":"Dnyn0007","price":36.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/HastakalaAanibaalvikasF.jpg?v=1759837780"},{"product_id":"paalkanshi-hitguj-पालकांशी-हितगुज","title":"Paalkanshi Hitguj (पालकांशी हितगुज)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eपालकांशी हितगुज \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51378607718722,"sku":"Dnyn0020","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PalakanshihitgujF.jpg?v=1759899347"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/anuradha-sahastrabuddhe.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}