{"title":"Aparna Naigaonkar","description":"Aparna Naigaonkar Books","products":[{"product_id":"junglee-kulguruchi-jangi-katha-जंगली-कुलगुरूची-जंगी-कथा","title":"Junglee Kulguruchi Jangi Katha ( जंगली कुलगुरूची जंगी कथा )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eJunglee Kulguruchi Jangi Katha ( जंगली कुलगुरूची जंगी कथा )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Dr. Tejasvi Kattimani \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cpre dir=\"ltr\" data-ved=\"2ahUKEwj0-OfWsrmEAxX_hlYBHdLuBrYQ3ewLegQIDRAU\" id=\"tw-target-text\" data-placeholder=\"Translation\" class=\"tw-data-text tw-text-large tw-ta\"\u003e\u003cspan lang=\"mr\" class=\"Y2IQFc\"\u003eही कथा डॉ. तेजस्वी कट्टीमणी यांचा सामाजिक संघर्ष आणि एका दुर्गम भागात विद्यापीठाची \u003cbr\u003eस्थापना. ही कथा आदिवासी समुदायांच्या आत्मविश्वासाची आणि अभिव्यक्तीची कथा आहे. \u003cbr\u003eरुजलेले असताना भविष्यवादी कसे असावे, हे पुस्तक त्या दिशेने एक प्रेरणा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/pre\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eIt Is Published By : Mehta Publishing House\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":47834099122498,"sku":"9.79E+12","price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/janglikulguruchijangikatha-F.jpg?v=1753645848"},{"product_id":"ghachar-ghochar-घाचर-घोचर","title":"Ghachar Ghochar ( घाचर घोचर )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eघाचर घोचर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय, सुरक्षित घरात जाण्याचं एका एकत्र कुटुंबाचं स्वप्न साकार होतं; पण नवीन घरात गेल्यावर भावनिक समीकरण बदलतात. पूर्वी खऱ्या अर्थाने एकत्र नांदणारं हे कुटुंब भावनिक दृष्ट्या दूर व्हायला लागतं. या कादंबरीच्या अस्वस्थ निवेदकाची बायको त्याला सोडून निघून जाते. या सगळ्या बदलत्या परिस्थितीकडे तो हतबुद्धपणे पाहत राहतो. पैशाची अभिलाषा कुटुंबनाशाला किंवा नात्यांमधील दुराव्याला कशी कारणीभूत ठरते, त्याचं हे प्रातिनिधी चित्र 'घाचर घोचर' मधून प्रभावीपणे समोर येतं. अस्वस्थ निवेदकाच्या प्रवाही निवेदनातून 'घाचरघोचर' या शब्दाचा अर्थ उलगडत जातो. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50261561639234,"sku":"9789387789920","price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GhacharGhochar-F.jpg?v=1753645760"},{"product_id":"kshama","title":"Kshama (क्षमा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKshama (क्षमा)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपल्लवी, एक उच्चशिक्षित, हुशार,विवाहित आयटीयन तरुणी.... ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने ती अमेरिकेला जाते आणि अनपेक्षितपणे तिच्यासमोर उभा ठाकतो चेतन ( चेतु) तिचा शाळूसोबती. चेतूचं आणि तिचं परस्परांवर प्रेम असतं; पण काही कारणाने ते लग्न करू शकलेले नसतात. आता तिचं लग्न झाल्यावर बऱ्याच कालावधीने ते एक,एकांसमोर आलेत. अविवाहित असलेला चेतन अजूनही तिच्यावर तेवढच प्रेम करतोय. तिच्या अमेरिकेतल्या मुक्कामात ते परस्परांवर प्रेमाची मुक्त उधळण करतात, अर्थात मर्यादा सांभाळून; चेतू तर तिच्याशी लग्न करायलाही तयार असतो; पण ती संसार आणि प्रेम या द्वंवाद सापडते. शेवटी ती असा निर्णय घेते कि चेतुपासून एक मूल होऊ द्यायचं आणि ते मूल त्यांच्या प्रेमाची निशाणी असेल. तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामुळे तिच्या आईने आत्महत्या केलीय. ती वडिलांना क्षमा करू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर ती तिच्या निर्णयाची अंमलबजावणी करते का? भावांदोलनांनी सजलेली व्यामिश्र कादंबरी.   \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकः सहना विजयकुमार \u003cbr\u003eप्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53446329205058,"sku":null,"price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KshamaF.jpg?v=1779095657"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/aparna-naigaonkar.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}