{"title":"Bhau Padhye","description":"","products":[{"product_id":"rada","title":"Rada(राडा )","description":"\u003cp\u003eबापजाद्यांचं खानदान, त्यांचा उद्योगधंदा, धनदौलत या सगळ्यांवर लाथ मारून बेबंदपणे चालणारा एक मनस्वी तरुण आपसूक रस्त्यावर येतो. आख्खं गाव डोक्यावर घेतो. दारूच्या गुत्त्यात धुमाकूळ करतो. शिवसेनेच्या प्रमुखाला आवाज देतो. बापाला बाप न मानणार्या अशा तरुणांचं पुढे काय हातं? ते भाऊ पाध्यांच्या नजरेतूनच पाहायला हवं.\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46037610594626,"sku":"9788192289809","price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/95863.jpg?v=1743447176"},{"product_id":"ward-no-7-surgical","title":"Ward no 7 Surgical  ( वॉर्ड नं ७ सर्जिकल )","description":"","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46037813133634,"sku":"9788195335886","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/9788195335886-f.jpg?v=1743446559"},{"product_id":"jail-birds","title":"Jailbirds ( जेलबर्डस )","description":"\u003cp\u003eजेलबर्डस ही भाऊ पाध्ये यांची शेवटची कादंबरी. दीर्घ कारावास भोगून परतलेले तीन कैदी ! तुरुंगातल्या अनुभवांमुळे बदलून गेलेली त्यांची जीवनदृष्टी. अन्याय्य भूतकाळाच्या सावलीतून मुक्त होण्याची धडपड आणि वर्तमानाला सामोरे जाताना निर्माण झालेले नैतिक पेच हे कादंबरीतले ठळक सूत्र. वेगवान घटनाप्रधान रहस्यकथेचा रुपबंध अनुसरत असतानाही वास्तवाचे आणि सामाजिक चलनवलनाचे नेमके आकलन व्यक्त करणार्या पात्रांचा समूह कादंबरीतून उभा राहतो.\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46037884043586,"sku":"9788195735303","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/9788195735303-f.jpg?v=1762417583"},{"product_id":"karanta","title":"Karanta (करंटा)","description":"\u003cp\u003eस्वार्थाचा स्पर्श न झालेला कार्यकर्ता आझादचाचा, परवड झालेले त्याचे कौटुंबिक आयुष्य, मूल्यनिष्ठ माणसांची ससेहोलपट करणारे युनियनमधले राजकारण, या सा-याला असलेले आर्थिक संदर्भ या सर्व\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46041487606082,"sku":"9789382364146","price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/106609.jpg?v=1743445599"},{"product_id":"vasunaka","title":"Vasunaka (वासूनाका)","description":"\u003cp\u003e\"वासूनाका हे एक challenging स्वरुपाचे पुस्तक आहे. या पुस्तकातल्या गोष्टींचा निवेदक ’पोक्या’ हा एक मॅट्रिकपर्यंत शिकलेला पण वासूनाक्याचाच में?र आहे. पोक्याचा संवेदन-स्वभाव (sensibility) हे वासूनाक्यातल्या प्रत्येक अनुभवाचे खरे माध्यम..\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46041490194754,"sku":"9789382364153","price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/106605_1.jpg?v=1743445598"},{"product_id":"agresar","title":"Agresar (अग्रेसर)","description":"\u003cp\u003e’अग्रेसर’ म्हणजे भाऊ पाध्ये यांनी काढलेला साठोत्तरी मुबंईची आंतरिक संरचना दाखवणारा विलक्षण एक्सरे आहे. बकाल चाळींपासून उच्चभ्रू वर्तुळांपर्यंतची सांस्कृतिक वस्तुस्थिती तिच्यातील गुंतागुंतीच्या पेचांसह भाऊ पाध्ये यांनी मार्मिकपणे टिपली आहे.\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46041492554050,"sku":"9789382364160","price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/106607.jpg?v=1743445596"},{"product_id":"barrister-aniruddha-dhopeshwarkar","title":"Barrister Aniruddha Dhopeshwarkar (बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्‍वरकर)","description":"\u003cp\u003e१९६७ साली प्रथम प्रकाशित झालेल्या या कादंबरीमध्ये साठोत्तरी कालखंडाची अनेक वैशिष्ट्ये एकवटली आहेत.प्रस्थापित व पारंपारिक मूल्यांची हस्यास्पदता, समाज आणि व्यक्ि ती यांच्यातील ताणतणाव, दैनंदिन आयुष्य जगताना अटळ ठरणारे नैतिक निर्णय, आयुष्याच्या निरर्थकतेचा वारंवार येणारा प्रत्यय व त्यातून निर्माण होणारे तुटलेपण अशी अनेक आशयसूत्रे भाऊ पाध्ये यांच्या या कादंबरीमध्ये एकवटली आहेत.\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46041496846658,"sku":"9789382364184","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/94762.jpg?v=1743445594"},{"product_id":"thalipith","title":"Thalipith (थालीपीठ)","description":"\u003cp\u003eमराठी कथेच्या प्रवाहातील थालीपीठ हा भाऊ पाध्ये यांचा कथासंग्रह ऐतिहासिक दृष्ट्या मौलिक ठरणार आहे. खुली आशयसूत्रे आणि मोकळे शेवट हे त्यांच्या कथेचे उल्लेखनीय वैशिष्टये. पात्रांचे साचेबंद ठोकळे निर्माण न करता भोवतालच्या माणसांना कथेच्या कल्पितव्यूहात प्रवेश देऊन मुक् त वावराचा पैस पध्ये यांची कथा उपलब्ध करून देते. पाध्ये यांच्या या संग्रहातील कथा वाचकांना प्रगल्भ व समृद्ध करणार्या आहेत.\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46041521946946,"sku":"9789382364337","price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/95869.jpg?v=1743445586"},{"product_id":"bhau-padhye-yanchya-shreshath-katha-भाऊ-पाध्ये-यांच्या-श्रेष्ठ-कथा","title":"Bhau Padhye Yanchya Shreshath Katha (भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eभाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा’ हा मराठीतील सुप्रसिद्ध लेखक भाऊ पाध्ये यांच्या निवडक आणि उत्कृष्ट कथांचा संग्रह आहे. नामवंत कवी व समीक्षक दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी संपादित केलेले हे पुस्तक पाध्ये यांच्या शहरजीवनाचे, सामाजिक वास्तवाचे आणि सामान्य माणसांच्या संघर्षांचे प्रभावी चित्रण सादर करते. त्यांच्या कथांमधून खोल मानवतावाद, सामाजिक जाणीव आणि कलात्मक प्रामाणिकता प्रतिबिंबित होते. या संग्रहातून पाध्ये यांची वैशिष्ट्यपूर्ण कथनशैली, धाडसी विषयनिवड आणि समकालीन जीवनाचे सत्य साहित्यातून मांडण्याची त्यांची बांधिलकी स्पष्टपणे जाणवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक. दिलीप पुरुषोत्तम चित्रे \u003cbr\u003eलेखक. भाऊ पाध्ये \u003cbr\u003eप्रकाशक. लोकवाङमय गृह प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51501747470658,"sku":"9789393134486","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BhauPadhyeYanchyaShreshthKathaF.jpg?v=1762502687"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/bhau-padhye-books.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}