{"title":"Bhausaheb Patankar","description":"\u003ch3\u003e\u003cstrong\u003eBhausaheb Patankar\u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e","products":[{"product_id":"jindadil","title":"Jindadil (जिन्दादिल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eजिन्दादिल\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअॅडव्होकेट भाऊसाहेब पाटणकर महाराष्ट्रातील एक सुप्रसिध्द व्यक्तिमत्व दिल्ली ते हैद्राबादपर्यंत 'मराठी शेरोशायरी' च्या शेकडो मैफिली आत्मविश्वासानं जिंकणारा एकमेव कलंदर. शिकार, संगीत, अध्यात्म अशा वेगवेगळया क्षेत्रात समरसून जाणारा, उर्दू काव्याचा कैफ मराठी भाषेत निर्माण करणारा एक विलक्षण जिंदादिल. श्रृंगार ते अध्यात्मापर्यंत जीवनाच्या विविध टप्प्यांची वाटचाल रसिकतेनं आणि डोळसपणे करणारा एक वाटसरू. त्यांच्या कवितेत उर्दू कवितेची धुंद आहे पण तिची 'लगन' मात्र अस्सल 'महऱ्हाटी' शी आहे. त्यांची चिंतनशीलता प्रत्येक शेरातून जाणवते, नव्हे प्रत्येक रसिक हृदयाचा ठाव घेते. 'मराठी शायरी', 'मराठी मुशायरा', 'मैफिल' आणि मदोस्त होफ या पूर्वीच्या कलाकृतींना भाग्यवंत रसिकांनी अमाप दाद दिली. आता 'जिंदादिल' ही रसिकांची अशीच वाहवा घेईल\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. भाऊसाहेब पाटणकर \u003cbr\u003eप्रकाशक. उत्कर्ष प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52137120596290,"sku":"9560","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/JindadilF.jpg?v=1772875536"},{"product_id":"dost-ho","title":"Dost Ho ! (दोस्त हो !)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eदोस्त हो !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे तो कवींचा मान तितुकी पायरी माझी नव्हे । १ । \u003cbr\u003eआम्ही अरे साध्याच अपुल्या जीवना सम्मानितो संमानितो हासू तसे या आसवां सम्मानितो । २ । \u003cbr\u003eजाणतो अंति अम्हांला मातीच आहे व्हायचे नाहीतरी दुनियेत दुसरे काय असते व्हायचे । ३ ।\u003cbr\u003e मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे मानतो इतकेच की, तो आमुचा कोणी नव्हे । ४ । \u003cbr\u003eआहो असे बेधुंद, अमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे । ५ ।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. भाऊसाहेब पाटणकर \u003cbr\u003eप्रकाशक. उत्कर्ष प्रकाशन \u003cbr\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52137517744450,"sku":"9559","price":75.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/DostHoF.jpg?v=1772875937"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/bhausaheb-patankar.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}