{"title":"D. P. Khambete","description":"","products":[{"product_id":"sahasi-stree-guptaher","title":"Sahasi Stree Guptaher ( साहसी स्त्री गुप्तहेर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e साहसी स्त्री गुप्तहेर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्त्रिया आघाडीवर आहेत. 'हेरगिरी' चे क्षेत्रही त्याला अपवाद नाही ! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांत-जर्मन आणि ब्रिटिश हेरस्त्रियांनी गाजवलेल्या शौर्याच्या या कथा-वाचकांना त्या नक्कीच आवडतील !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. द. पां. खांबोटे \u003cbr\u003eप्रकाशक. चंद्रकला  प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52093947806018,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SahasiStreeGuptherF.jpg?v=1772020789"},{"product_id":"chirantan-sukhache-margadarshak","title":"Chirantan Sukhache Margadarshak (चिरंतन सुखाचे मार्गदर्शक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eचिरंतन सुखाचे मार्गदर्शक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंतांनी सांगितलेला चिरंतन समाधान मिळवून देणारा सुखाचा साधनामार्ग \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"चिरंतन सुखाचे मार्गदर्शक\" हे द. पां. खांबेटे लिखित पुस्तक संतांच्या विचारधारेवर आधारित एक प्रेरणादायी आणि आत्मोन्नतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. या पुस्तकात संतांनी अनुभवलेल्या सच्चीदानंद स्वरूपाचा उलगडा करत. खऱ्या आनंदाचे मूळ बाह्य सुखात नसून अंतर्मनातील ईश्वरचिंतनात आहे, हे स्पष्ट केले आहे. संत स्वतः आनंदस्वरूप होऊन जगाकडे प्रेम, आपुलकी आणि समभावाने पाहतात आणि त्याच मार्गावर सर्वसामान्य माणसालाही चालण्याचे मार्गदर्शन करतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : द. पां. खांबेटे \u003cbr\u003eप्रकाशक : वरद प्रकाशन प्रा. लि. \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54528705397058,"sku":null,"price":280.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ChirantanSukhacheMargdarshakF.jpg?v=1781088401"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/d-p-khambete.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}