{"title":"Krishna Publications","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eKrishna Publications Books\u003c\/span\u003e","products":[{"product_id":"9789391629656-savarkar-khand-2","title":"Savarkar Khand 2 ( सावरकर खंड २ ) By Vikram Sampath","description":"\u003cp\u003eसावरकर खरोखरच गांधीहत्येत सहभागी होते का? गांधींच्या हत्येनंतर एका विशिष्ट्य समुदायाचा वंशसंहार झाला होता का? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय लेखकाने लिहिलेल्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चरित्राचा हा समर्पक उत्तरार्ध आहे. विक्रम यांनी लिहिलेल्या या भागातील - काळ्या पाण्यानंतरची सावरकरांची गुंतागुंतीची कहाणी, हिंदूमध्ये आधुनिक राजकीय चेतना निर्माण करण्यातील त्यांची भूमिका २१ व्या शतकातील भारतात सुरू असलेल्या वादविवादांना पार्श्वभूमी प्रदान करतात. \u003c\/p\u003e\n\u003ctable\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eISBN No.\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:9789391629656\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Vikram Sampath\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePublisher\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Krishna Publications\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eTranslator\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Ranjit Savarkar And Manjiri Marathe\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Hard Bound\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:608\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Marathi\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:2022\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46049147027778,"sku":"9789391629656","price":629.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/9789391629656-f.jpg?v=1748112610"},{"product_id":"boo0046-timeless-classics-the-adventures-of-robinson-crusoe","title":"Shivrajyabhishek (शिवराज्याभिषेक )","description":"\u003ctable\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eISBN No.\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:BOO0046\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Sadanand More\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePublisher\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Krishna Publications\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Hard Bound\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:568\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:2023\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Marathi\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46648472961346,"sku":"BOO0046","price":719.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/BOO0046-F_4b31fe83-c9a3-42d8-b373-70076039b310.jpg?v=1750477854"},{"product_id":"futuretech-फ्यूचरटेक-by-achyut-godbole","title":"Futuretech (फ्यूचरटेक) By Achyut Godbole, Aasawari Niphadkar","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eFuturetech (फ्यूचरटेक) \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Achyut Godbole , \u003cspan\u003eAasawari Niphadkar\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch4 class=\"a-spacing-none a-text-normal\"\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"6rnevo-xl55cp-xe8to1-exji52\" data-cel-widget=\"productTitle\"\u003eभविष्यातल्या तंत्रज्ञानाचा उत्कंठावर्धक वेध\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस, माइंडक्लोन्स, भविष्यातले औषधोपचार, एक्टोजेनेसिस, स्मार्ट सिटीज, स्पेस टुरिझम, स्पेस मायनिंग, परग्रहावरील वस्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑग्मेंटेड रिॲलिटी, व्हर्म्युअल रिॲलिटी , नॅनो टेक्नोलॉजी, बायो कॉम्प्युटर्स, क्वांटम कॉम्प्युटर्स, सेन्सर्स, लाय फाय, सायबर वॉर, होलोग्राम अशा भविष्याला आकार देऊ शकणाऱ्या निवडक तंत्रज्ञानांचा आढावा घेणारं पुस्तक - 'फ्युचरटेक' !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":48875025072450,"sku":"9788194513292","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Futuretek-F.jpg?v=1756706564"},{"product_id":"bhannatshodh-भन्नाटशोध-by-achyut-godbole-amruta-deshpande","title":"Bhannatshodh (भन्नाटशोध) By Achyut Godbole, Amruta Deshpande","description":"\u003cp\u003e\u003c!----\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eBhannatshodh (भन्नाटशोध) \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Achyut Godbole, Amruta Deshpande\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया विश्वात माणूस हा असा एकमेव प्राणी आहे, जो सतत काहीतरी नवं शोधू पाहत असतो. माणसाच्या या शोधक वृत्तीमुळेच हे जग पूर्वीपेक्षा इतकं बदललंय की, पंचमहाभूते सोडून जवळपास अन्य सगळ्याच गोष्टी मानवनिर्मित आहेत आणि त्या आधुनिक जगाला नव्यानं आकार देत आहेत. नावीन्याचा ध्यास असलेल्या माणसानं स्वतःच्या सोयीसाठी नवी उपकरणं आणि वस्तू शोधल्या म्हणूनच तर आपलं जगणं आधीपेक्षा सोपं, सुकर आणि आरामदायी होऊ शकलं. \"To err is human.' हे आपण आजवर ऐकत आलोय, पण आता \"To engineer is human,' असंच म्हणावंसं वाटतं. बरं, हे सगळे शोध कोणी हेतुपुरस्सर शोध लावायचे म्हणून संशोधन करून किंवा प्रयोगशाळेतही लावलेले नाहीत. कित्येक शोध हे सर्वसामान्य माणसांनी स्वतःचं किंवा आपल्या जवळच्या लोकांचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून लावले; पण या शोधांनी केवळ एका समूहाचं नाही, तर अखिल मानवजातीचं जीवन सहजसोपं केलं हे मात्र विसरता येत नाही. सुई-गुंडी, सेफ्टी पीन, चप्पल-बूट, ब्रश-टूथपेस्ट, साबण, रस्ते, लिफ्ट अशा रोजच्या जगण्यातील अनेक वस्तूंच्या शोधांची ही रंजक कथा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":48875274010946,"sku":"9788194513278","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/59_bhannat_shodh_-_F._1.jpg?v=1756706565"},{"product_id":"aahar-आहार","title":"Aahar ( आहार )","description":"\u003cul\u003e\n\u003cli\u003eआहार - निरोगी जीवनाचा मार्ग तुमच्या ताटातून जातो हे पुस्तक मात्र सर्वार्थानं वेगळं आहे. \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eप्रत्येक वयोगटासाठी उपयुक्त \u003c\/li\u003e\n\u003cli\u003eविभिन्न आजारांवर आहार हे औषध\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : अमृता देशपांडे, प्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50099096486210,"sku":"9788194513216","price":359.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/aahar-F.jpg?v=1743478814"},{"product_id":"foreign-biographies-of-raja-shivchatrapati-फॉरेन-बायोग्राफीज-ऑफ-राजा-शिवछत्रपती","title":"Foreign Biographies Of Raja Shivchatrapati ( फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eफॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसतराव्या शतकात पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताच्या विविध भागांत वखारी स्थापन करून आपापले बस्तान बसवले होते. या व्यापाऱ्यांबरोबर प्रवासी, वैद्य, अधिकारी आणि धर्मप्रसारकही भारतात आले. इथल्या संस्कृतीबद्दल, लोकांच्या राहणीमानाबद्दल त्यांनी नोंदी करून ठेवल्या. कोणी प्रवासवर्णने लिहिली, कोणी अहवाल लिहिला, तर कोणी चरित्रग्रंथ. यादरम्यान काही परकीयांनी शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून, काहींनी त्यांना समक्ष भेटून नोंदी केल्या. संपूर्ण शिवचरित्र लिहिणारा पोर्तुगीज चरित्रकार कोस्मी द ग्वार्द, शिवाजी महाराजांचे स्वप्न अगदी कौतुकाने ऐकणारा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे, शिवाजी महाराजांच्या सुरतलुटीचे वर्णन करणारा डच अधिकारी फ्रांस्वा व्हॅलेंटाईन, रायगड किल्ल्याचे ‘अभेद्य’ असे गुणवैशिष्ट्य सांगणारा इंग्रज व्यापारी थॉमस निकल्स आणि शिवराज्याभिषेकास स्वतः उपस्थित राहून राजधानी रायगडावरील या सोहळ्याचे वर्णन करणारा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिंडेन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण-दिग्विजय मोहिमेचे बारकावे सांगणारा फ्रेंच अधिकारी फ्रांस्वा मार्टिन… अशा अनेक परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आपल्या समोर उभे राहते. या सर्व परकीय प्रवाशांनी केलेल्या नोंदींचा इंग्रजी अनुवाद सुप्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी एक शतकापूर्वी केला होता. त्याचा हा मराठी अनुवाद म्हणजे इतिहास अभ्यासक, संशोधक आणि शिवप्रेमींसाठीचा एक अस्सल दस्तावेज आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50412587680066,"sku":"BOOK0002","price":449.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/rajashivchatrapati-F.jpg?v=1743478248"},{"product_id":"sahyadriche-ashru-सह्याद्रीचे-अश्रू","title":"Sahyadriche Ashru ( सह्याद्रीचे अश्रू )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसह्याद्रीचे अश्रू\u003c\/strong\u003e - \u003cstrong\u003eधरणग्रस्त - विस्थापितांचा संघर्ष \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होऊन गेली, महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन आता ६०हुन अधिक वर्षे लोटली. पण मुळशीकरांचा हा प्रश्न सत्याग्रहाच्या शताब्दीतही सुटला नाही. मुळशीसह सह्याद्रीतील आणि महाराष्ट्रातील सर्वच धरणग्रस्त - विस्थापितांच्या प्रश्नाकडे शासनाने गांभीर्याने पाहायला हवे.' - \u003cstrong\u003eअनिल निवृत्ती पवार \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50498295595330,"sku":"KRIS0003","price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sahyadricheashru-F.jpg?v=1750477856"},{"product_id":"punyashlok-ahilyadevi-holkar-पुण्यश्लोक-अहिल्यादेवी-होळकर","title":"Punyashlok Ahilyadevi Holkar (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्त्री ते देवत्वापर्यंतचा प्रवास \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या कार्यकर्तृत्वामुळे ' पुण्यश्लोक ' ठरलेल्या भारताच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या प्रवर्तक म्हणजे अहिल्यादेवी होळकर ! त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या औचित्याने साकारलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे अहिल्यादेवींच्या समग्र कार्यकर्तृत्वराचा, जीवनचरित्राचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विभिन्न पैलूंचा वेध घेणारा दस्तऐवज आहे. अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रातील अलक्षित आयामांवर प्रकाश टाकणारे नवीन व जुने दुर्मिळ लेख या ग्रंथात संपादित करण्यात आले आहे. अहिल्यादेवींच्या समकालीन पंडित, कवी आणि शाहीर यांचे निवडक काव्य- वाङ्मय हेही या ग्रंथाचे ठळक वैशिष्ठ्य आहे. याशिवाय विदेशी लेखकांचे काही संक्षिप्त साहित्यही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50738827297090,"sku":"KRIS0005","price":899.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PunyashlokAhilyabaiholkar-F.jpg?v=1748805539"},{"product_id":"space-travel-स्पेस-ट्रॅव्हल","title":"Space Travel (स्पेस ट्रॅव्हल)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्पेस ट्रॅव्हल\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'अंतराळ' हा अगदी आदिमकाळापासूनच माणसाच्या कुतूहलाचा विषय आहे. तिथली रहस्यं उलगडण्याआधीपासूनच माणसाच्या कल्पनेत तिथे जाण्याची, विशेषतः चंद्रावर जाण्याची स्वप्नं दिसायला लागली. ती अनेक कथा-कादंबऱ्यांमधून मांडली जात असताना त्या कल्पना सत्यात उतरण्याची आशाही निर्माण व्हायला लागली. रशिया आणि अमेरिका या देशांनी अंतराळात आणि अगदी चंद्रावर पाऊल ठेवलं आणि एका वेगळ्याच पर्वाला सुरुवात झाली. अंतराळ संशोधनात अनेक देशांनी रस दाखवला. त्यात भारतही होता. भारताने या क्षेत्रात आपली अतुलनीय क्षमता दाखवून दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51148629082434,"sku":"9788199128071","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/85SpaceTravel-F.jpg?v=1756706577"},{"product_id":"manovidnyan-मनोविज्ञान","title":"Manovidnyan ( मनोविज्ञान )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमनोविज्ञान \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमानसशास्त्रीय संकल्पना भाग १ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकल्पना करा, एक मानसशास्वत जो माकडांच्या पिल्लांवर प्रयोग करताना त्यांना 'वापर'नं बनवलेली एक खोटी आई देतो! किंवा एक डॉक्टर जो माणसाच्या मेंदूचे दोन समान भाग करून माणसाचं व्यक्तिमत्व विभागून टाकतो किंवा असे मनोवैज्ञानिक जे उंदरांच्या मेंदूत बीज टाकून त्यांना व्यसन सावतात ! किंवा असा मानसशास्त्रज्ञ जो निरोगी लोकांना काही विशेष कारणासाठी मनोरुग्ण बनवून हॉस्पिटलला पाठवतो! या आणि अशा कित्येक उत्कंठावर्धक आणि रोमांचक प्रयोगांनी आणि मानसशास्त्रीय सिद्धान्तांनी भरला मानसशास्त्रावरील पुस्तक! मानसशास्त्रामधील जगातल्या प्रसिद्ध तयांनी प्रयोग करून मांडलेले २५ सिद्धान्त !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51149526073666,"sku":"9788199128095","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/86manovidnyan-F.jpg?v=1756706579"},{"product_id":"manovedh-मनोवेध","title":"Manovedh ( मनोवेध )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eमनोवेध\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमानसशास्त्रीय संकल्पना भाग १ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकातील २५ संकल्पनांचा आपल्या मनाशी, आपल्या वर्तणुकीशी आणि एकूणच आपल्या आयुष्याशी कुठे ना कुठे थेट संबंध येतो. आपल्या समूहाबद्दल अभिमान बाळगताना इतर समूहाबद्दल आपण नकारात्मकता का बाळगतो ? सामाजिक व्यवस्थेचा आफैल्या बुद्धिमत्तेवर कसा परिणाम होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतील. आपण भाषा कशी वापरतो, लहानपणापासूनच आपल्यामध्ये नैतिकता कशी आकार घेत जाते, यांबद्दल रंजक माहिती पुस्तकातील काही संकल्पना देतील. हे पुस्तक वाचत असताना आपल्या मेंदूची अद्भुत क्षमता अवाक करेल, तर कुठल्याही बाबा-बुवांच्या भविष्यकथनाला आपण कसे बळी पडतो, हे वाचताना आपलंच आपल्याला हसूही येईल. आपल्याला 'इंट्यूशन' नेमकं कुठून आणि कसं मिळतं आणि आपल्या मनात लपलेल्या मृत्यूच्या भीतीवर आपण कशी मात करतो, अशा वेगवेगळ्या संकल्पनांची रंजक माहिती या पुस्तकात वाचायला मिळेल. सामाजिक मानसशास्त्र, कॉग्निटिव्ह मानसशास्त्र, उत्क्रांती मानसशास्त्र, न्यूरोसायकॉलॉजी, व्यक्तिमत्त्व मानसशास्त्र, सकारात्मक मानसशास्व अशा मानसशास्वाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरलेल्या या संकल्पना केवळ अभ्यासाच्याच नाही, तर एकूणच मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठरतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51149569524034,"sku":"9788199128033","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/87-manovedh-F.jpg?v=1756706581"},{"product_id":"kitchen-queen-vha-किचन-क्वीन-व्हा","title":"Kitchen Queen Vha  (किचन क्वीन व्हा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकिचन क्वीन व्हा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशहरांमध्ये राहणाऱ्या आणि सकाळी ९ .30 - १० वाजता स्वयंपाक करून ऑफिस गाठावं लागणाऱ्या स्त्रियांसाठी आणि त्यांना करिअरमध्ये मदत करू इच्छिणाऱ्या सगळ्या कुटुंबियांसाठी अर्ध्या तासात रोजचा स्वयंपाक कसा करावा हे शिकवणार हे पुस्तक आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51282148131138,"sku":"9788199128064","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/6kitchanqueenvha-F.jpg?v=1757672984"},{"product_id":"shridevi-श्रीदेवी","title":"Shridevi (श्रीदेवी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eश्रीदेवी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्या काळात अभिनेत्रींना अक्षरशः चितपतकर्ताच्या तालावर नाचावं लागत असे त्या काळात श्रीदेवीनं हिंदी चित्रपटसृष्टीला आपल्या तत्वानुसार वागायला लावत राष्टीय स्तरावरची पहिली स्त्री \" सुपरस्टार \" होण्याचा मान मिळवला. \u003cbr\u003eतिचं सारं आयुष्य तर प्रकाशझोतातच गेलं पण २०१८ साली झालेल्या अचानक मृत्यूमुळे ती प्रकाशझोतातच राहिली. श्रीदेवीच्या पन्नास  वर्षांच्या लखलखीत कार्क्रीडाचा आढावा घेणाऱ्या या पुस्तकामध्ये एक अभिनेत्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून तिला जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : सत्यर्थ नायक \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन  : कृष्णा पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51759390392642,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shridevi-f.jpg?v=1767336012"},{"product_id":"operation-sindoor-by-indrayani-chavan","title":"Operation Sindoor (ऑपरेशन सिंदूर) By Indrayani Chavan","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eऑपरेशन सिंदूर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eऑपरेशन सिंदूर' ही भारतानं पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध केलेली लष्करी कारवाई म्हणजे भारताच्या राजनैतिक आणि रणनीतिक इतिहासातला एक महत्त्वाचा अध्याय ठरला आहे. कारण, दंडात्मक आणि संयमित स्वरूपाच्या या कारवाईतून भारताचं बदललेलं आक्रमक रूप आणि दहशतवादाविरुद्ध 'शून्य सहनशीलता' राखण्याचा दृढ निश्चय प्रकट झाला. त्याबरोबरच या कारवाईत वापरण्यात आलेल्या भारतीय बनावटीच्या युद्ध सामग्रीमुळे भारत संरक्षण क्षेत्रातही 'आत्मनिर्भर' होत असल्याचं दिसून आलं. सीमापार दहशतवादाविरुद्ध भारत देत असलेला लढा हा केवळ भारतासाठीच नाही, तर अशा दहशतवादाने पीडित असलेल्या सर्व देशांसाठीचा एक प्रातिनिधिक लढा आहे म्हणूनच 'ऑपरेशन सिंदूर' ही भारताचा धाक निर्माण करणारी आणि जागतिक स्तरावरील भू-राजनीतीला वेगळं वळण देणारी कारवाई ठरली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. इंद्रायणी चव्हाण \u003cbr\u003eप्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51934982177090,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/OperationSindoorF.jpg?v=1770359466"},{"product_id":"the-obstacle-is-the-way","title":"The Obstacle Is The Way (द ऑब्स्टॅकल इज द वे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eद ऑब्स्टॅकल इज द वे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया जगातील महान यशस्वी लोकांकडे कोणती विशेष बुद्धिमत्ता, भाग्य किंवा जगावेगळा अनुभव नसतो. त्यांच्या जगण्याचं एक सूत्र असतं 'मार्गातले अडथळे हाच यशाचा, ध्येयप्राप्तीचा मार्ग असतो'. हे जगण्याचं तत्त्वज्ञान सुमारे २००० वर्षांपूर्वी विकसित झालंय आणि युद्धमैदानावर तसेच कॉर्पोरेट बोर्डरूम्समध्येही ते वापरलं गेलंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्केटिंग गुरू आणि बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे द ऑबस्टॅकल इज द वे या पुस्तकात याच तत्त्वज्ञानाची आधुनिक युगात यशस्वी होण्यासाठी पुनर्मांडणी करतात आणि हेही उलगडतात : जॉन डी. रॉकफेलरने प्रतिकूलतेतही संधी कशी शोधली आणि मंदीतही तो श्रीमंत कसा झाला? महात्मा गांधींनी त्यांच्या दुर्बलतेलाच शक्तिस्थान कसे बनवले आणि शक्तिशाली ब्रिटिश साम्राज्याला कसे नमते घ्यावे लागले ? स्टीव्ह जॉब्जने अशक्य ते शक्य कसे साध्य केले? तुमचा दृष्टिकोन बदला. तुम्ही परिस्थिती बदलू शकता हे समजून घ्या. तुमच्या कृतींना योग्य दिशा द्या आणि मार्गातल्या प्रत्येक अडथळ्याला, संकटाला संधीत रूपांतरित करा. 'हे पुस्तक वाचायलाच हवं. मार्गातल्या अडचणींवर मात करण्याची आणि कोणतीही समस्या सोडवण्याची कला शिकवणारं पुस्तक !' जिमी सोनी, द हफिंग्टन पोस्टचे एम.डी., रोम्स लास्ट सिटिझनचे लेखक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. रायन हॉलिडे \u003cbr\u003eअनुवादित लेखक. नितीन साळुंखे \u003cbr\u003eप्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स  \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51934993187138,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/TheObstacleIsTheWayF.jpg?v=1770360459"},{"product_id":"eka-ias-adhikaryachi-sangharshkatha","title":"Eka IAS Adhikaryachi Sangharshkatha (एका IAS अधिकाऱ्याची संघर्षकथा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eएका IAS अधिकाऱ्याची संघर्षकथा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअशोक खेमका यांची कारकीर्द म्हणजे आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटणाऱ्या निर्णयाच्या बाजूनं ठामपणे उभ्या राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या बाबतीत काय घडतं याचं उदाहरण आहे. खेमकांनी त्यांच्या विश्वासांना, मूल्यांना सोडून न देता जीवनात त्यांच्या नीतिमत्तेचं पालन केलं. त्याकरिता त्यांनी मोठी किंमत चुकती केली आणि अनेक वेळा झालेल्या बदल्याही झेलल्या; पण आपल्या तत्त्वांशी ते प्रामाणिक राहिले याचा मला आनंद वाटतो.' -- यशवंत सिन्हा, भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'एका विलक्षण माणसाविषयी लिहिलेलं एक विलक्षण पुस्तक. प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेत अशोक खेमका यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके, अगदीच थोडे लोक आहेत. खरं म्हणजे, अशा अत्यल्प अधिकाऱ्यांमुळेच देशातील प्रशासनाची गंजकी लोखंडी चौकट अद्याप पूर्णपणे ढासळलेली नाही. आजच्या समाजात प्रामाणिक लोकांची संपूर्ण गळचेपी करता आली नाही, तर त्यांना निदान मूर्ख तरी नक्कीच समजलं जातं, त्यामुळेच समाजात अशा लोकांचा शोध घेणं वाढत्या प्रमाणात अवघड होत चाललं आहे.' ---परणजॉय गुहा ठकुर्ता, पत्रकार, लेखक, प्रकाशक, शिक्षणतज्ज्ञ आणि अनुबोधपट निर्माता\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. भवदीप कांग \/ नमिता काला \u003cbr\u003eअनुवादित लेखक. मीना शेटे - संभू \u003cbr\u003eप्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51935360155970,"sku":null,"price":359.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/EkaIASAdhikaryachiSangharshkathaF.jpg?v=1770361793"},{"product_id":"azim-premiji","title":"Azim Premiji (अझीम प्रेमजी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअझीम प्रेमजी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअझीम प्रेमजी ही भारताला मिळालेली केवढी विलक्षण देणगी आहे! व्यवसाय प्रामाणिकपणे चालवता येतो हे प्रेमजींचं आयुष्य आपल्याला का शिकवून जातं याविषयी हे पुस्तक आपल्याला सांगतं. निग्रहीपणा, प्रचंड ऊर्जा, काटकसर आणि आत्मनियंत्रण यामुळे फक्त संपत्तीची निर्मितीच होत नाही, तर चारित्र्याची निर्मितीही होते. परोपकारी काम करणं ही गोष्ट फक्त आत्म्यासाठीच चांगली नाही, तर ती भांडवलीकरणालाही अधिकृतता प्राप्त करून देते. वाचण्यासाठीचं खूपच विलक्षण पुस्तक!\" ----गुरचरण दास, लेखक \"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअझीम प्रेमजी हे फक्त एक नाव नाही. त्याच्यातून द्रष्टेपणा, एक प्रवास, चिकाटीची साहसकथा आणि अढळ निर्धार व्यक्त होतो. या नावातून परोपकारीपणाची पुनर्व्याख्या केली जाते आणि विश्वस्तपणाचं चैतन्य सूचित होतं. अझीम प्रेमजी हे नाव समाजाच्या कल्याणाच्या आणि सामाजिक कायापालटाच्या कृतींना दिशा देणाऱ्या मूल्यांचं प्रतिनिधित्व करतं. या पुस्तकातून या सगळ्याचं मोठं सौंदर्यपूर्ण दर्शन घडतं. उच्च स्तरीय व्यावसायिक नेतृत्व, निगर्वी विनयशीलता आणि अजेय, शांततामय साधेपणा व खासगीपणा जपणारं जीवन यांचं सहअस्तित्व पाहण्याची इच्छा असलेल्या सर्वांनी वाचलंच पाहिजे असं पुस्तक.\" - डॉ. देवी शेट्टी, नारायण हेल्थचे अध्यक्ष\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. संदीप खन्ना \/ वरूण सूद \u003cbr\u003eअनुवादित लेखक. मीना शेटे - संभू \u003cbr\u003eप्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51935600738626,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Azim_Premji_F.jpg?v=1770362665"},{"product_id":"kafka-on-the-shore","title":"KAFKA ON THE SHORE (काफ्का ऑन द शोअर)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eकाफ्का ऑन द शोअर\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवडिलांनी केलेल्या भविष्यवाणीची काळी सावली घेऊन काफ्का तामुरा हा पंधरा वर्षांचा मुलगा घरातून पळून गेलेला असतो. वृद्धत्वाकडे झुकलेल्या नाकाताची लहानपणच्या एका विचित्र अपघातामुळे मानसिक वाढ खुंटलेली असते, त्यामुळे उपजीविकेसाठी हरवलेली मांजरं शोधून देण्यासारख्या साध्या कामात तो जीव रमवत असतो. अचानक त्याच्या हातून एक खून होतो आणि त्याच्या एरवी शांत आणि निरुपद्रवी आयुष्यात मोठीच उलथापालथ होते. काफ्का आणि नाकाता या दोघांचा प्रवास एकमेकांना समांतर चाललेला असताना घडणाऱ्या विलक्षण घटना, मांजरांची भाषा बोलणारी माणसं, आकाशातून होणारा माशांचा वर्षाव, भुतासारख्या आभासी व्यक्तिमत्त्वाचा मुली पुरवणारा दलाल, हेगेलच्या तत्त्वज्ञानातील दाखले देणारी कॉलगर्ल, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान जंगलात गायब झालेले; पण साठ वर्ष उलटल्यावरही वय न वाढलेले सैनिक अशा पात्रांची विलक्षण घटनांत उत्कंठावर्धक गुंफण करत कथानक पुढे सरकत असतं. यात क्रूर हत्या होतात; पण बळी आणि खुनी या दोघांची ओळख हे शेवटपर्यंत कोडंच राहतं. अशा अनेक विस्मयकारक घटकांची गुंफण करून निर्माण केलेली एक उत्कृष्ट कादंबरी. वाचकाला एका अद्भुत, जादुई आणि अपरिचित जगात घेऊन जाणारी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : लेखक : हारुकी मुराकामी \u003cbr\u003eप्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51938600747330,"sku":null,"price":539.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/f_ec953ba9-9c37-4cd1-82f4-625acdc0146d.jpg?v=1770370707"},{"product_id":"ahmednagarchi-nizamshahi","title":"Ahmednagarchi Nizamshahi (अहमदनगरची निजामशाही)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eअहमदनगरची निजामशाही \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eबहमनी राजवटीचा अस्त झाल्यावर त्यातून ज्या पाच राजवटी दक्खनमध्ये उदयाला आल्या. त्यातील एक भक्कम राजवट म्हणजे निजामशाही ! इसवी सन १४९० रोजी मलिक अहमद म्हणजेच निजाम-उल-मुल्काने झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. विजय मिळवून देणारा प्रदेश म्हणून त्याने आपल्या राज्याची राजधानी या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे अहमदनगर असे नामकरण केले. पुढे प्रत्येक राजाने स्वतःला निजामशाह हा किताब लावला, तर त्यांच्या साम्राज्याला निजामशाही म्हटले गेले म्हणूनच ही राजवट पुढे अहमदनगरची निजामशाही म्हणून इतिहासात प्रसिद्ध पावली. मलिक अहमद निजामशाह याने या शहराच्या ठिकाणी एका भुईकोट किल्ल्याची पायाभरणी केली आहे. त्यानुसार अहमदनगरमध्ये अंडाकृती किल्ला बांधला. अहमदनगरच्या निजामशाहीत एकूण ११ निजाम होऊन गेले आहेत. त्यांनी ही राजवट जवळपास १४० वर्षे अहमदनगर येथून राज्य करून चालविली. अहमदनगरच्या निजामशाहीत मलिक अंबरसारखा शूर आणि धोरणी प्रधान होऊन गेला. त्याने जमीन महसूल व्यवस्था सुधारली. शिवाय शत्रूशी लढण्याकरिता गनिमी काव्याच्या युद्धनीतीचा अवलंब केला म्हणून त्याला गनिमी कावा युद्धनीतीचा जनक म्हटले जाते. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला पोषक ठरणारी पार्श्वभूमी याच निजामशाहीने दिली. कारण, वेरूळच्या भोसले घराण्यातील मूळ पुरुष बाबाजी भोसलेंपासून आजोबा मालोजीराजे, वडील शहाजी भोसलेंसह सर्व भाऊबंद याच निजामशाहीत पुढे आले. एवढेच नाही, तर मालोजीराजे यांनी इंदापूर या ठिकाणी, तर चुलते शरीफजी यांनी भातोडी (नगरजवळील) या ठिकाणी झालेल्या युद्धात निजामासाठी प्राणार्पण केले. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे घडले तेच मुळी निजामशाहीत होत. निजामशाहीची देणगी म्हणजे हुसेन निजामशाहच्या काळात चिकबुरूज नावाने जगातील भव्य असणारी तोफ. ५५ टन वजनाची ही तोफ बरेच दिवस परंड्याच्या किल्ल्यात होती. पुढे परंडा आदिलशाहकडे आल्यानंतर ऑगस्ट १६३२ साली ती विजापूरला गेली. शेवटचा निजामशाह मुर्तुजा (तिसरा) हा मुघलांच्या कैदेत गेला आणि १६३६ साली हे निजामशाही साम्राज्य बुडाले, तेव्हापासून १७५९पर्यंत अहमदनगर मुघलांच्या ताब्यात होते. अहमदनगर शहराची ऐतिहासिक आणि सामाजिक जडणघडण करण्यात निजामशाहीचा प्रचंड मोठा वाटा आहे. किंबहुना, निजामशाहीचा उल्लेख केल्याशिवाय अहमदनगर या शहराचा इतिहास लिहिलाच जाऊ शकत नाही, असे म्हटल्यास त्यात अजिबात वावगे नाहीये.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. बुरहान - ए - मआसिर \u003cbr\u003eअनुवादित लेखक. डॉ. भ. ग. कुंटे \u003cbr\u003eप्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51938891432258,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/AhamadnagarchiNijamshahiF.jpg?v=1770370643"},{"product_id":"tihar-turungachya-bhintiaad","title":"Tihar Turungachya Bhintiaad (तिहार तुरुंगाच्या भिंतीआड)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eतिहार तुरुंगाच्या भिंतीआड\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eथरकाप उडवणाऱ्या, मती गुंग करणाऱ्या आणि खिळवून ठेवणाऱ्या सत्यकथा... कैद्यांना धडकी भरवणारा आणि सामान्यांचं कुतूहल जागृत करणारा तिहार तुरुंग ! तिहारच्या उंच तटबंदीमागचं जग नेमकं आहे तरी कसं? रेल्वे प्रशासनातील नोकरीला राम राम ठोकून तिहार तुरुंगात एएसपी म्हणून रूजू झालेल्या सुनील गुप्ता या डोळस, धाडसी, संवेदनशील तरीही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं हे पुस्तक ! 'तिहार तुरुंगाच्या भिंतीआड'चं राजकारण, गुन्हेगारांना त्यांच्या 'दर्जा' नुसार मिळणारी वागणूक, कैद्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उठवलेला आवाज आणि घडवलेल्या सुधारणा, तिहारची अंतर्गत रचना, फाशीचं शास्त्र, अट्टल गुन्हेगारांची दुसरी बाजू या सगळ्यांचं रंजक दर्शन हे पुस्तक घडवतं. हे पुस्तक अनेक गौप्यस्फोट करतं : आशियातील सर्वांत मोठ्या तुरुंगातील जीवन कसं असतं ? एखाद्या गुन्हेगाराला फाशी दिल्यानंतर दोन तासांनीही त्याची नाडी चालूच असते, तेव्हा काय होतं ? 'निर्भया'चा बलात्कारी रामसिंग याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली ? जेसिका लालचा हत्यारा मनू शर्मा याने तिहारमधील कैद्यांचं, पर्यायाने तुरुंगाचं अर्थकारण कसं बदलवलं ? अफजल गुरूच्या फाशीबाबत सरकारने एवढी गुप्तता का पाळली ? अफजल गुरूच्या आठवणीने लेखक सुनील गुप्ता हळवे, भावूक का होतात ? भ्रष्टाचाराविरोधात अख्ख्या देशात रान उठवणारे अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातील स्थानबद्धता ते त्यांची सुटका ही तारेवरची कसरत पार पाडताना जेल प्रशासनाची कशी तारांबळ उडाली ? कैद्यांनी पळून जाण्याच्या फसव्या प्रयत्नांत कोणत्या गमतीजमती घडतात ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. सुनील गुप्ता \/ सुनेत्रा चौधरी \u003cbr\u003eअनुवादित लेखक. मुकुंद वझे \u003cbr\u003eप्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51940049551682,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/TiharTurungachyaBhitiaadF.jpg?v=1770371605"},{"product_id":"yugapravartak-chatrapati-shivaji-maharaj","title":"YUGAPRAVARTAK CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ  (युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज )","description":"\u003ch3\u003e\u003cstrong\u003eयुगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज \u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003eशिवाजीराजांपेक्षा जास्त देश जिंकून त्यांच्यावर राज्य करणारे पुरुष जगाच्या इतिहासात पुष्कळ आढळतील; पण त्यांच्याइतका गुणसमुच्चय एका व्यक्तीत एकत्रित झालेला सहसा आढळत नाही. कोणास कधी जहागिरी अगर जमिनी तोडून न देणारे; न्यायाच्या कामात कोणाची भीडमुर्वत न धरणारे; दुष्टांचा काळ पण गरिबांचे कनवाळू, नेहमी मातेच्या वचनात राहून अहर्निश राष्ट्राची चिंता वाहणारे; स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म या विविध संपत्तींचे संगोपन करणारे; पापभीरू परंतु रणशूर असे हे आधुनिक काळाचे अद्वितीय स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने 'युगप्रवर्तक' होते. छत्रपती शिवरायांच्या तलवारीने मुघली आक्रमणे परतवून लावली. महाराजांच्या लोककल्याणकारी धोरणाने रयत सुखी-समृद्ध झाली, हिंदू धर्माची आणि संस्कृतीची भगवी पताका डौलाने फडकू लागली. वा. कृ. भावे यांनी युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांचे हेच कार्यकर्तृत्व आणि जीवनचरित्र प्रस्तुत ग्रंथात मांडले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : वासुदेव कृष्ण भावे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51941078040898,"sku":null,"price":359.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/yugparvartakchatrapatishivajimaharaj-f.jpg?v=1770371813"},{"product_id":"seetayan","title":"SEETAYAN (सीतायण)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eसीतायण\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरामायण हे जगातील महान महाकाव्यांपैकी एक आहे. ती एक शोकान्त प्रेमकथाही आहे. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेतून या कथेचं पुनकंचन करताना चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी सीतेला या महाकाव्याच्या केंद्रस्थानी ठेवतात. हे सीतेनं तिच्या दृष्टिकोनातून मांडलेलं रामायण खरं म्हणजे सीतायण आहे. 'सीतायण मध्ये रामायण या महाकाव्यातील इतर काही खियांकडेही माणूस म्हणून पाहून त्यांच्याविषयी लिहिण्यात आलं आहे. गैरसमजातून नेहमीच उपेक्षित ठेवण्यात आलेल्या कैकेयी, शूर्पणखा, मंदोदरी यांच्यासारख्या स्त्रियांचा त्यांच्यामध्ये समावेश आहे. कर्तव्य, विश्वासघात, अधर्म, पावित्र्य आणि सन्मान यांविषयीच्या प्रभावशाली टिप्पणीसह पुरुषप्रधान जगात आपल्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या श्रीची ही गाथा आहे. चित्रा यांनी प्राचीन कथेला मनाचा ठाव घेणाऱ्या, समकालीन इच्छा-आकांक्षांच्या संघर्षात रूपांतरित केलं आहे. रामायणाचं आजही सातत्यानं वाचन-श्रवण केलं जात असलं तरी आपल्या या कादंबरीत काही प्रश्न उपस्थित करून त्यांनी या कवेला आजच्या काळाशी अधिक सुसंगत केलं आहे. खियांना प्रिय असलेल्या पुरुषांनी त्यांच्याशी कसं वागावं? कोणत्याही नात्यात आणि प्रेमसंबंधांमध्ये खियांचे काय अधिकार असतात? खीनं कधी प्रतिकार करण्यासाठी खंबीरपणे उभं राहून 'वापुढे आणखी सहन करणार नाही,' असं ठामपणे सांगितलं पाहिजे? अशा प्रश्नांवर मनन करण्यास त्या वाचकांना प्रवृत्त करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी \u003cbr\u003eप्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51944519696706,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sityan-f.jpg?v=1770378543"},{"product_id":"shrimant-nanasaheb-peshave","title":"SHRIMANT NANASAHEB PESHAVE (श्रीमंत नानासाहेब पेशवे )","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eश्रीमंत नानासाहेब पेशवे \u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेलं श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचं हे चरित्र. वास्तविक रियासतकारांनी मराठी रियासतीच्या सुरुवातीच्या भागात नानासाहेबांचे राज्य कारभार आणि पानिपत प्रकरण असे दोन भाग केले होते; पण ते संबंध घडामोडीसंबंधी असल्याने सरदेसाईंनी नानासाहेबांचं स्वतंत्र असं चरित्र लिहिलं. इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि सरदेसाई यांची नानासाहेबांच्याविषयीची मते परस्पराविरुद्ध होती. असं असलं तरीही सरदेसाईंनी आपल्या या नानासाहेब चरित्रात शेजवलरांना प्रस्तावना लिहायला सांगितली आणि तीही कोणतीही वैचारिक तडजोड न करता. सरदेसाईंच्या या खुलेपणाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. असं हे सरदेसाई लिखित नानासाहेब चरित्र पुन्हा प्रकाशित होत असून, वाचकांना याचा निश्चितच उपयोग होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : त्र्यंबक शंकर शेजवलकर\u003cbr\u003eप्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51944546435394,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shrimantnanasahebpeshwe-f.jpg?v=1770379355"},{"product_id":"prisoner-of-yakutsk-प्रिझनर-ऑफ-याकुट्स्क","title":"Prisoner of Yakutsk (प्रिझनर ऑफ याकुट्स्क)","description":"\u003ch3\u003eप्रिझनर ऑफ याकुट्स्क\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपरस्परांशी या घटनांचा संबंध नाही असं वाटेल तुम्हाला; पण सतत कोणी गायब होण्याच्या या घटनांची मालिका एकत्र केल्यास एका घटनेतून दुसऱ्या घटनेची उकल होत जाते. या खिळवून ठेवणाऱ्या कथानकातून बेस्टसेलर लेखक श्रेयस भावे वाचकांना एका गूढ प्रवासाला घेऊन जातात. सबंध भारत देशाला आजवर ज्या प्रश्नाचं उत्तर गवसलं नाही, ते शोधण्याचा हा चित्तथरारक आणि खिळवून ठेवणारा प्रवास !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\u003cspan\u003eलेखक : श्रेयस भावे \u003cbr\u003eप्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51947613978946,"sku":"KRIS0008","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/prisonerof-f.jpg?v=1770442690"},{"product_id":"yugdrashta-bhagatsingh-aani-tyanche-mrutunjayi-purwaj","title":"Yugdrashta Bhagatsingh Aani Tyanche Mrutunjayi Purwaj (युगद्रष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eयुगद्रष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'पिस्तूल आणि बॉम्ब हे कधीच स्वातंत्र्य मिळवून देत नाहीत. स्वातंत्र्याच्या तलवारीला धार येते, ती विचारांच्या सहाणीवर घासूनच.'- सरदार भगतसिंह\u003cbr\u003eअमर हुतात्मा प्रसिद्ध क्रांतिकारक सरदार भगतसिंह यांचं हे प्रामाणिक जीवनचरित्र अनेक वर्षांच्या अध्ययनातून आणि संशोधनातून आकाराला आलं आहे. भगतसिंहांच्या कुटुंबातल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांकडून मिळालेली महत्त्वपूर्ण माहिती पहिल्यांदाच इथे शब्दबद्ध झाली आहे. या ग्रंथात सरदार भगतसिंह आणि त्यांच्या पूर्वजांची जीवनचरित्रं तर आहेतच; पण त्याबरोबर देशाला स्वतंत्र करण्यासाठी युवा क्रांतिकारकांनी इंग्रजांशी दिलेल्या कठोर संघर्षाचं रोमांचक वर्णनही आहे.\u003cbr\u003eसरदार भगतसिंहांचे धाकटे बंधू सरदार कुलतारसिंह यांची सुकन्या वीरेंद्र सिंधू या चरित्राच्या लेखिका आहेत. त्यांचा जन्म झाला, तेव्हा त्यांचे वडील तुरुंगामध्ये होते. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत वीरेंद्रजींना आपल्या वडिलांना भेटायला तुरुंगातच जावं लागत होतं. सरदार भगतसिंह यांच्या बलिदानानंतर नऊ वर्षांनी जन्मलेल्या वीरेंद्र सिंधूंना देशप्रेमाचा, क्रांतीचा आणि बलिदानाचा परंपरागत वारसा लाभला आहे. वीरेंद्र सिंधू यांनी भगतसिंहांच्या जीवनावर लिहिलेलं दुसरं पुस्तक आहे- 'भगतसिंह : पत्र आणि दस्तऐवज'\u003cbr\u003eएक प्रामाणिक, ऐतिहासिक दस्तऐवज\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक. वीरेंद्र सिंधू \u003cbr\u003eअनुवादित लेखक. इंद्रायणी चव्हाण \u003cbr\u003eप्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52808664056130,"sku":null,"price":399.2,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Yugdrashta_Bhagatsingh_F.jpg?v=1774434063"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/krishna-publications.oembed?page=2","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}