{"title":"Kumar Ketkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eKumar Ketkar Books\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"10973-trikal-vedh","title":"Trikal Vedh (त्रिकाल वेध)","description":"\u003cp\u003eकुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते; तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना, एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह पाहायचा नसतो. त्यांना टप्प्यात आणायचा असतो सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ.\u003c\/p\u003e\n\u003ctable\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eISBN No.\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:9788174345325\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Kumar Ketkar\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePublisher\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Rajhans Prakashan\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Paperback\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:273\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Marathi\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:1st2011-2nd\/2011\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":45953300332866,"sku":"10973","price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/49248_1_fd9718fc-7032-480a-83f6-2f0935aa8b42.jpg?v=1753644205"},{"product_id":"gra0010-jwalamukhichya-tondavar","title":"Jwalamukhichya Tondavar (ज्वालामुखीच्या तोंडावर)","description":"ज्वालामुखीच्या तोंडावर : इंदिरा गांधींची हत्या होऊन 33 वर्षे झाली तरी त्यांची प्रतिमा आणि प्रभाव कमी झालेला नाही. त्यांना इतिहासातून पुसुन टाकण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे. परंतु त्यांच्या असामान्य कर्तृत्वाच्या आणि त्यागाच्या खुणा व स्मृती सर्वत्र, लोकमानसात कोरल्या गेल्या आहेत. अ‍ॅन्टार्टिकापासून अवकाशापर्यंत देशाची झेप नेणार्‍या, बांगला देशाची निर्मिती करतानाच पाकिस्तानचा दारूण करणार्‍या, युद्धातच नव्हे तर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात अग्रस्थानी राहणार्‍या, जगातील दीडशेहून अलिप्त राष्ट्रांचे तेजस्वी नेतृत्व करणार्‍या, अमेरिकेच्या धमक्यांना भीक न घालता देशाचा जाज्वल्य अभिमान जागवणार्‍या, बँक राष्ट्रीयकरणापासून हरित क्रांतीपर्यंत आणि वीस कलमी कार्यक्रमापासून ते पर्यावरण संवर्धनाची दिशा देणार्‍या आणि भारताला नेहरूंनी दिलेल्या सार्वभौमत्वाचे कवच समर्थ करणार्‍या इंदिरा गांधींच्या संघर्षमय आणि चित्तथरारक जीवनाचा हा शोध...\u003ctable\u003e\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Kumar Ketkar\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePublisher\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Granthali\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Paperback\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:288\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Marathi\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:1st\/2017\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\u003c\/table\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46053070274882,"sku":"Gra0010","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/96750.jpg?v=1743483201"},{"product_id":"katha-swatantryachi-कथा-स्वातंत्र्याची","title":"Katha Swatantryachi ( कथा स्वातंत्र्याची )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकथा स्वातंत्र्याची \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50513211162946,"sku":"MAHA0026","price":242.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/KathaSwatantryachi-F.jpg?v=1744803335"},{"product_id":"thang-athangache","title":"THANG ATHANGACHE (थांग अथांगतेचा)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eथांग अथांगतेचा\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविसावे शतक जरा लांबलेच. त्या शतकाच्या सुरुवातीलाच, १९०३ साली, राईट बंधूंनी पहिल्यावहिल्या विमानाचे उड्डाण केले आणि १९०५ साली अल्बर्ट आईन्स्टाईनने त्याचा सापेक्षतावादाचा क्रांतिकारक सिद्धांत मांडला. म्हणजे तसे पाहिले तर विज्ञान-तंत्रज्ञान माणसाला भविष्यात झेपावून नेत होते; पण त्याच वेळेस इतिहास-भूगोलाच्या पायात अडकलेल्या शृंखला त्याला खाली खेचत होत्या. त्याच सुमाराला, म्हणजे १९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून १९४७च्या फाळणीच्या थरारक नाट्याची नांदी सादर केली होती. त्याच वर्षी म्हणजे १९०५ सालीच रशियात पहिली लोकशाही क्रांती झाली आणि १९१७ च्या कामगार क्रांतीसाठी त्या महानाट्याचा पडदा वर गेला.\u003cbr\u003eएकविसाव्या शतकातील पहिल्या दशकाने हे आतापर्यंत स्पष्ट केले आहे की, कोणताही देश, कोणतीही विचारसरणी, कोणतीही व्यक्ती, कोणताही धर्म वा कोणतीही संस्था\/संघटना आताच्या जगाला दिशा देऊ शकत नाही, नियमन वा नियंत्रण करू शकत नाही, इतकेच काय आदर्शही देऊ शकत नाही. स्पर्धा, संशय आणि संघर्ष यांनी बहुसंख्य लोकांना वेढलेले आहे आणि राष्ट्र-राज्य ही संकल्पना आता मानवी संस्कृतीच्या विकासाच्या टप्प्यातील अडथळा ठरू लागली आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :कुमार केतकर \u003cbr\u003eप्रकाशन : डिंपल पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51965243097410,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/thangathangecha-f.jpg?v=1770896640"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/collections\/kumar-ketkar-books.jpg?v=1768238348","url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/kumar-ketkar.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}