{"title":"Manjusha Mulay","description":"Manjusha Mulay  Books","products":[{"product_id":"bhartachya-las-nirmititil-pragatichi-goshta-भारताच्या-लस-निर्मितीतील-प्रगतीची-गोष्ट","title":"Bhartachya Las Nirmititil Pragatichi Goshta ( भारताच्या लस निर्मितीतील प्रगतीची गोष्ट )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eBhartachya Las Nirmititil Pragatichi Goshta ( भारताच्या लस निर्मितीतील प्रगतीची गोष्ट )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Dr. Sajjan Singh Yadav \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cpre dir=\"ltr\" data-ved=\"2ahUKEwjfq7mWtIeEAxXpe_UHHd4ADN0Q3ewLegQICBAU\" data-placeholder=\"Translation\" class=\"tw-data-text tw-text-large tw-ta\"\u003e\u003cspan lang=\"mr\" class=\"Y2IQFc\"\u003e1796 मध्ये पाश्चिमात्य देशांनी लस शोधल्याच्या शतकांपूर्वी भारतीयांनी लसीकरणाचा सराव केला.\u003cbr\u003eभारताच्या लसीच्या वाढीची कथा जेनेरिअन-युग, कोविड-मुंबई रोग 19 पासून लसींचा प्रवास \u003cbr\u003eदर्शविते भारतीय आणि जागतिक दृष्टीकोनातून ES. लस नेतृत्व, लस राष्ट्रीयत्व, लस संकोच, \u003cbr\u003eउत्सुकता आणि समानता, तसेच नवीनतम राजनयिक चलन-लस मैत्री- बुक रॅक्झिटिस आणि \u003cbr\u003eपुस्तक खरेदी-विक्रीची चर्चा करण्याव्यतिरिक्त जगातील सर्वात मोठे लसीकरण पूर्ण करण्याचा \u003cbr\u003eनियोजित प्रकल्प ड्राइव्ह\u003cb\u003e.\u003cbr\u003e\u003c\/b\u003e\u003cstrong\u003eIt Is Published By : \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e\u003cspan aria-disabled=\"false\" class=\"Polaris-Tag Polaris-Tag--removable\"\u003e\u003cspan class=\"Polaris-Tag__TagText\" title=\"Mehta Publishing House\"\u003eMehta Publishing House\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/pre\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":47731484655938,"sku":"9.79E+12","price":468.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BharatachyaLasNirmititilPragatichigoshta-F.jpg?v=1753645855"},{"product_id":"bol-bacchan","title":"Bol Bacchan (बोल बच्चन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eबोल बच्चन \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eसुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा जीवनसंघर्ष \u003cbr\u003eत्यांची लक्षात ठेवावीत अशी  गाणी आणि संवाद ,यातून प्रेरणा देणारी \u003cbr\u003eयशाची १८ सूत्रे \u003cbr\u003eआपणही या सूत्रांचा अवलंब करा \u003cbr\u003eआणि यशस्वी व्हा .\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसुपरस्टार अमिताभ बच्चन! कोणाला वाटणार नाही, अमिताभबच्चनप्रमाणे यशस्वी व्हावं; त्यांच्याप्रमाणे अनेक वर्षं यशाच्या शिखरावर टिकून राहावं. आज अमिताभ बच्चन हिंदी सिनेसृष्टीतील शहेनशहा आहेत; पण याचा अर्थ असा नाही की, हिंदी सिनेसृष्टीत पाऊल टाकताक्षणी ते सुपरस्टार बनले. उलट त्यांचं जीवन तर अनेक चढ-उतारांची एक मोठी गाथाच आहे. ज्यात उतारसुद्धा असे आले की, कित्येकदा त्यांचं सर्व काही संपण्याच्या वळणावर येऊन थांबलं होतं; पण कुठल्याही परिस्थितीत त्यांनी हार मानली नाही आणि अपयशाच्या अंधारातून बाहेर पडत पूर्वीपेक्षाही जास्त यशस्वी होत गेले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e त्यांचे अनेक चित्रपट संस्मरणीय आहेत. त्यापैकी काहींचे संवाद आणि गाणी तर इतकी लोकप्रिय झाली आहेत की, ती आपल्या रोजच्या बोलण्यातला एक महत्त्वाचा भाग होऊन राहिली आहेत. असेच लोकप्रिय 'बोल बच्चन' आणि अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक जीवन-संघर्षाने प्रेरित होऊन रुपेश दुबे यांनी आपले पहिले पुस्तक लिहिले आहे. प्रेरणादायी पुस्तकांच्या गर्दीत हे पुस्तक आपल्या मनोरंजक आणि वेगळ्या सादरीकरणामुळे सर्वांपेक्षा हटके आहे. तसेच यात दिलेली यशाची १८ सूत्रे वाचकांना नेहमीच प्रेरणा देत राहतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :  रुपेश दुबे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : मंजुषा मुळे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54947166650690,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BolBacchanF.png?v=1783065937"},{"product_id":"think-yourself-gorgeous","title":"Think Yourself Gorgeous (थिंक युवरसेल्फ गॉर्जियस)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eथिंक युवरसेल्फ गॉर्जियस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eथिंक युवरसेल्फ गॉर्जियस' या पुस्तकात अनुभवी स्तंभलेखिका अनिता नायक यांनी अतिशय प्रामाणिक, व्यावहारिक आणि खात्रीलायक असे मार्गदर्शन केले आहे, ज्याची तुम्हाला तुमची वयात येण्याची वर्षे अगदी सहजपणे पार करण्यास नक्कीच मदत होईल. त्यांनी असे दाखवून दिले आहे की, खालावलेली स्वप्रतिमा आणि वाईट शरीरप्रतिमा असणे, हे प्रत्येकाच्याच बाबतीत घडत असते; मग ती व्यक्ती समाजात कशीही वागत असली (अगदी सुप्रसिद्ध मुलींचाही यात समावेश आहे.) तरीही आणि स्वतःच्या सर्व दोषांसह प्रेम करणे शिकण्यासाठी काय काय आणि का करावे लागते, हेही त्यांनी सांगितले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e सौंदर्य, बारीकसारीक ताणतणाव, आत्मविश्वास, स्वप्रतिमा, शरीरप्रतिमा, वयात येणे आणि भावभावना या सर्वच गोष्टी अंतर्भूत असणारे 'थिंक युवरसेल्फ गॉर्जियस' हे पुस्तक म्हणजे, तुम्हाला स्वतःबद्दलच कमीपणा का वाटतो, कंटाळल्यासारखे वाटणे कसे नैसर्गिक आहे, तुमच्या दिसण्यापासून तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि तुमच्या शरीराबद्दल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला असुरक्षित का वाटते, हे सर्व समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करणारे आहे. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल विश्वास वाटावा यासाठीचा सल्ला, अर्थपूर्ण माहिती आणि प्रत्यक्षात आणता येतील असे मार्गदर्शक मुद्दे या सर्व गोष्टींनी परिपूर्ण असे हे पुस्तक, तुमचा आत्मविश्वास डळमळीत करणाऱ्या सगळ्या फसव्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देण्यास मदत करेल आणि तुम्हाला अंतर्बाह्य सुंदर वाटावे यासाठीही मदत करेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :  अनिता नायक \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : मंजुषा मुळे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54947205841218,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ThinkYourselfGorgeousF.png?v=1783066464"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/manjusha-mulay.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}