{"title":"Mukund Taksale","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMukund Taksale Books\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","products":[{"product_id":"jaywant-dalvincha-vinodnama-जयवंत-दळवींचा-विनोदनामा-by-mukund-taksale","title":"Jaywant Dalvincha Vinodnama (जयवंत दळवींचा विनोदनामा) By Mukund Taksale","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eJaywant Dalvincha Vinodnama (जयवंत दळवींचा विनोदनामा) \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Mukund Taksale\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eCategory : \u003cspan\u003eसमीक्षा\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजसा एखादा राजकीय पक्षाचा जाहीरनामा असतो, तसा हा जयवंत दळवींच्या ' विनोदनामा' . पक्षाच्या जाहीरनाम्यावर त्या त्या पक्षाची ठसठशीत नाममुद्रा असते. या संग्रहातल्या विनोदावर दळवींची अशीच ठसठशीत नाममुद्रा आहे.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49257388441922,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/jayavantdalavinchavinodnama-F.jpg?v=1756707079"},{"product_id":"hasari-taksal-हसरी-टाकसाळ","title":"Hasari Taksal ( हसरी टाकसाळ )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eहसरी टाकसाळ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eटाकसाळे यांच्या लेखनाचा अंतिम हेतू केवळ विनोद निर्मिती करणे हा आहे असे मला वाटत नाही, कारण वास्तवाकडे बघण्याची त्यांची म्हणून जी दृष्टी आहे, तिचा परिणाम म्हणून त्यांच्या लेखनातून विनोद निर्माण होत आलेला आहे. चेहऱ्यावरचा संभावितपणाचा बुरखा फाडून वाचकाला सत्य दर्शन घडवणे, ही लेखक म्हणून टाकसाळे यांची भूमिका आहे……\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधुनिकतेचे जे एक लक्षण उपहास, उपरोध आणि असंगतता हे आहे, त्यांचा पुरेपूर वापर टाकसाळे आपल्या कथांमधून करतात. त्या अर्थान टाकसाळे यांच्या कथा आधुनिक आहेत, पण या कथा सरसकटपणे ‘विनोदी कथा’ या सदरात ढकलल्यामुळे या कथांच्या मागे असणाऱ्या गांभीर्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. खरे तर या कथा म्हणजे विसंगतीपूर्ण जगण्यावरचे कलात्मक भाष्य आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : रोहन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51020554764610,"sku":"9789348521859","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/91hasaritaksal-F.jpg?v=1753643062"},{"product_id":"hasata-hasata-हसता-हसता","title":"Hasata Hasata ( हसता हसता )","description":"\u003ch4 class=\"product_title entry-title\"\u003eहसता हसता\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eटाकसाळे यांनी लोकप्रिय होताना लोकानुनय केलेला नाही. त्यांचे लेखन स्फोटक आहे, पण सनसनाटी नाही. बहुश्रुतता, सभ्यता आणि सुसंस्कृतता, प्रागतिक चिकित्सक दृष्टी, नित्य नूतनाचे स्वागत ही टाकसाळे यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतसे पाहिले तर वृत्तपत्रातील सदर लेखन तात्कालीक स्वरूपाचे असते, त्यातला आजचा ताजेपणा उद्या शिळा वाटू लागतो, परंतु टाकसाळे यांच्या या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे टाकसाळेंनी तात्कालीक वाटणाऱ्या विषयाच्या आत शिरून त्यातून प्रकट होणारे मर्म आणि वर्म अधोरेखित केले असल्याने त्या लेखनाला सार्वत्रिकता प्राप्त झाल्याचा अनुभव येतो. या लेखनातून टाकसाळे यांचा चौकसपणा, चौफेर दृष्टी आणि कल्पक आविष्कार यांचा प्रत्यय येत असल्यामुळे सदर लेखन हे ‘सदर लेखन’ म्हणून जरी निर्माण झाले असले, तरी त्याच्या पुढे जाऊन त्याला ललित लेखनाचा दर्जा प्राप्त झाला आहे. अविनाश सप्रे (प्रस्तावनेतून)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : रोहन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51020588253506,"sku":"9789348521828","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/92hasatahasata-F.jpg?v=1753643061"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/mukund-taksale.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}