{"title":"Navnath Jagtap","description":null,"products":[{"product_id":"prabhavi-vakta-vha-प्रभावी-वक्ता-व्हा","title":"Prabhavi Vakta Vha !  ( प्रभावी वक्ता व्हा ! )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e प्रभावी वक्ता व्हा !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eभाषण कसे करावे ? याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणारे पुस्तक !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eया पुस्तकात तुम्हाला मिळेल: \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e\n\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eभाषणाची तयारी आणि प्रभावी मांडणीचे सोपे तंत्र \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"MsoNormal\"\u003e\n\u003cspan lang=\"HI\"\u003eभाषण म्हणजे नेमके काय\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e?\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"MsoNormal\"\u003e\n\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eभाषणाचा सराव\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eसुरुवात\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eआणि प्रभावी शेवट\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eश्रोत्यांचे लक्ष वेधून घेण्याचे प्रभावी मंत्र\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"MsoNormal\"\u003e\n\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eस्टेजवर भाषण करताना भीतीवर\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eमात करून आत्मविश्वासाने कसे बोलावे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"MsoNormal\"\u003e\n\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eशारीरिक भाषा आणि आवाजाचा योग्य वापर\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"MsoNormal\"\u003e\n\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eनोकरीच्या मुलाखती\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eस्पर्धा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eव्यावसायिक मीटिंग्जमध्ये यश मिळवण्याचे मार्ग\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"MsoNormal\"\u003e\n\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eनेतृत्व कौशल्य आणि प्रभावी संवादाची गुरुकिल्ली\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"MsoNormal\"\u003e\n\u003cspan lang=\"HI\"\u003eभाषण आणि संवाद याविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणारे पुस्तक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eप्रकाशक : रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50438015385922,"sku":"9788198404169","price":159.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/prabhavivaktavha-F.jpg?v=1742992109"},{"product_id":"mobile-vyasanmukti-मोबाईल-व्यसनमुक्ती","title":"Mobile Vyasanmukti (मोबाईल व्यसनमुक्ती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमोबाईल व्यसनमुक्ती\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेली पंधरा वर्ष करिअर कौन्सिलिंग करताना, विशेषतः कोविड-19 नंतरच्या काळात, मोबाईल व्यसनाचे प्रमाण आबालवृद्धात खूप वाढलेलं दिसतंय. तुषार रंजनकर आणि नवनाथ जगताप या गुरु-शिष्यांच्या जोडीने \"मोबाईल व्यसनमुक्ती\" हे लिहिलेलं पुस्तक यामुळेच सुयोग्य वेळेला आलेलं आहे. या पुस्तकातील \"स्वयंमूल्यांकन चाचणी\" आणि \"15 दिवसांचा कृती आराखडा\" हे सर्वांनाच अत्यंत महत्त्वाचं ठरेल. डॉ. भूषण केळकर, संचालक संचालक, न्युफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजकाल मोबाईल आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, त्याचा अतिवापर व्यसनात कधी बदलतो हे कळत नाही. हे उपकरण कार्य पूर्ण करण्यास जरूर वापरा पण अतिवापर टाळा . त्याच्या आधीन होऊ नका व त्याचा सकारात्मक माफक वापर करा . मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे तुम्ही फोनपासून दूर राहाल. नवीन छंद जोपासा किंवा बाहेर फिरायला जा. गरज वाटल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. डिजिटल डिटॉक्स (Digital Detox) करून तुम्ही मोबाईलच्या अतिवापरातून बाहेर पडू शकता आणि निरोगी जीवन जगू शकता. लक्षात ठेवा, मोबाईल आपला सेवक आहे, मालक नाही! ह्या महत्वाच्या विषयावर हे पुस्तक नक्कीच आपल्याला प्रबोधन करेल . डॉ दीपक शिकारपूर (डिजिटल साक्षरता प्रसारक ६३ पुस्तकांचे लेखक)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसध्या जवळजवळ प्रत्येक घरात दिसणाऱ्या समस्येवर श्री तुषार रंजनकर यांनी लिहिलेले पुस्तक ही काळाची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना मोबाईल फोनचे व्यसन जडले आहे. गंमत म्हणजे स्वतः ला असे व्यसन लागले आहे हे सहसा कुणी मान्य करत नाही पण घरातील इतरांना असे व्यसन आहे यावर सर्वांचे एकमत असते. म्हणूनच या पुस्तकात व्यसन म्हणजे काय यावर स्वतंत्र प्रकरण आहे आणि व्यसनांचे विविध प्रकार आणि त्यावर उपाय सांगितले आहेत. मोबाईल फोनचा आवश्यक वापर करायला हवा पण त्याच्या शिवाय चैन पडत नसेल तर आपण व्यसनाला बळी पडू लागलो आहोत हे मान्य करून त्यापासून दूर होण्यासाठी उपाय योजना देखील या पुस्तकात दिलेली आहे. हे पुस्तक घरोघरी पोहोचून त्यातील उपाय प्रत्यक्षात आणण्यासाठी इच्छाशक्ती सर्वांमध्ये निर्माण होवो याच शुभेच्छा - डॉ यश वेलणकर डॉ यश वेलणकर जेष्ठ मानसोपचार तज्ज्ञ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक : तुषार रंजनकर, नवनाथ जगताप\u003cbr\u003eप्रकाशन  : रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51701000175938,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/mobilevyasnmukti-F_d29d803d-7dc9-45aa-b90f-4a309ae8777d.jpg?v=1766225956"},{"product_id":"gupther-bahirji-naik-गुप्तहेर-बहिर्जी-नाईक","title":"Gupther Bahirji Naik ( गुप्तहेर बहिर्जी नाईक)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगुप्तहेर बहिर्जी नाईक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी बहिर्जी नाईक\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eस्वराज्याच्या गुढकथेतील अदृश्य नायक. रणांगणात तलवारींचा आवाज घुमत असताना\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी शोधत होतो शत्रूच्या छावणीतली अंधारात लपलेली रहस्य. माझं नाव इतिहासाच्या पानातून गळून पडलं\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eपण माझं कार्य मात्र अजरामर झालं. महाराजांनी माझ्यावर टाकलेला विश्वास\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमी प्राणपणाने जपला. रोज मृत्यूला आव्हान देत मी माझी जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली. माझ्या या प्रामाणिक त्यागाची दखल इतिहासाला घेता आली नाही. कारण इतिहासालाही काही मर्यादा होत्या.\u003cspan\u003e  \u003c\/span\u003eमाझ्या त्यागाचे साक्षीदार फक्त मी\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"EN-US\"\u003e,\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eमाझे महाराज आणि काळ होता. इतिहासाने दखल घेतली नसली तरी महाराजांनी घेतलेली दखल माझ्यासाठी अनमोल आहे. त्याच्यापुढे लाखो करोडोंची जहागिरी माझ्यासाठी कवडीमोल आहे. ही कांदबरी त्याच त्यागाचा उलगडा करते....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cstrong\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eलेखक  : नवनाथ जगताप, आरती जगताप \u003cbr\u003eप्रकाशन  : पुस्तकविश्व \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51759488532802,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/guptherbeherjinaik-f.jpg?v=1767343010"},{"product_id":"ganimi-kawa-गनिमी-कावा","title":"Ganimi Kawa (गनिमी कावा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eगनिमी कावा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बाळकृष्ण\u003cbr\u003eथोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. नवनाथ जगताप \u003cbr\u003eप्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51846109823298,"sku":"9788199602120","price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/GanimiKawaF.jpg?v=1768643342"},{"product_id":"tukobanche-51-preranadayi-sutre-तुकोबांचे-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे","title":"Tukobanche 51 Preranadayi Sutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eतुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक म्हणजे केवळ अभंगांचे संकलन नसून, ती आनंदी आणि यशस्वी जीवनाची एक गुरुकिल्ली आहे. कठीण प्रसंगात खचून न जाता हिंमतीने कसे उभे राहावे?, माणसांची पारख कशी करावी?, नातेसंबंध कसे जपावेत? आणि व्यवहारात सत्य व नीतिमत्ता कशी ठेवावी? हे या ५१ सूत्रांमधून उलगडते. तुकाराम महाराजांचे रोखठोक आणि वास्तववादी विचार आजच्या आधुनिक जीवनशैलीशी जोडून वाचकांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. हे पुस्तक केवळ वारकरी किंवा भक्तांसाठी नाही, तर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि गृहिणी अशा प्रत्येकासाठी आहे. नैराश्य दूर करून मनात आत्मविश्वासाचा आणि चैतन्याचा दिवा लावणारे, जगण्याची नवी उमेद देणारे हे पुस्तक तुमच्या संग्रही असायलाच हवे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. नवनाथ जगताप \u003cbr\u003eप्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51846119784770,"sku":"9788199447196","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Tukobanche51PreranadayiJivansutreF..png?v=1768643993"},{"product_id":"samruddha-palaktva-समृद्ध-पालकत्व","title":"Samruddha Palaktva (समृद्ध पालकत्व)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसमृद्ध पालकत्व\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपालकत्व हे केवळ एक जबाबदारी नसून ती एक जीवनभराची यात्रा आहे. आपल्या मुलांच्या विचारसरणी,स्वभाव आणि यशस्वी जीवनासाठीची पायाभरणी पालकत्वावर अवलंबून असते.योग्य मार्गदर्शन आणि समजूतदार पालकत्व आपल्या मुलांना एक उज्ज्वल भविष्य देऊ शकते.\u003cbr\u003eया पुस्तकात तुम्हाला मिळतील खालील प्रश्नांची उत्तरे:\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e1. पालकत्वात समृद्धता आणण्यासाठी कोणते मूलभूत तत्त्व आवश्यक आहेत?\u003cbr\u003e2. मुलांचा स्वभाव,सवयी आणि वर्तन कसे समजून घ्यावे?\u003cbr\u003e3. मुलांमध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना कशी निर्माण करावी?\u003cbr\u003e4. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सकारात्मक पालकत्व कसे निभवावे?\u003cbr\u003e5. संवाद कौशल्याने मुलांसोबतचा भावनिक संबंध कसा सुधारावा?\u003cbr\u003e6. मुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना कसे प्रोत्साहन द्यावे?\u003cbr\u003e7. मुलांमध्ये चांगल्या सवयी कशा रुजवाव्यात?\u003cbr\u003e8. पालक आणि मुलांमधील दुरावा कसा कमी करावा?\u003cbr\u003e9. अभ्यास,खेळ आणि जीवन कौशल्यांचा समतोल कसा साधावा?\u003cbr\u003e10. पालकत्वातील आव्हानांचा सामना आत्मविश्वासाने कसा करावा?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. नवनाथ जगताप \/ आरती जगताप \u003cbr\u003eप्रकाशक.  रुद्र पब्लिशिंग हाऊस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51846224675138,"sku":"9788198404114","price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SamruddhaPalaktvF.jpg?v=1768648073"},{"product_id":"shrikrushnaniti-preranancha-akhand-strot-kaal-aaj-aani-udya-श्रीकृष्णनीती-प्रेरणांचा-स्रोत-काल-आज-आणि-उद्या","title":"Shrikrushnaniti : Preranancha Akhand Strot - Kaal, Aaj Aani Udya (श्रीकृष्णनीती : प्रेरणांचा स्रोत - काल, आज, आणि उद्या)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eश्रीकृष्णनीती : प्रेरणांचा स्रोत - काल, आज, आणि उद्या \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुरुक्षेत्रातील रणभूमीवर गूढ हास्य \u003cbr\u003eकरणारा,गोकुळातील गोपालकृष्ण, आणि \u003cbr\u003eधर्मसंघर्षात न थकणारा नीति-सामर्थ्याचा आधार - श्रीकृष्ण !\u003cbr\u003eत्याच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक शब्दात \u003cbr\u003eलपलेली अमर नीती आजही मानवजातीला प्रेरणा देते.\u003cbr\u003eश्रीकृष्णनीती हे पुस्तक केवळ गीतेपुरते मर्यादित न राहता,\u003cbr\u003eबाललीला, कंसवध, गिरीधर रूप, रुक्मिणीहरण,\u003cbr\u003eमहाभारतातील रणनीती, शांतिदूताची भूमिका, सुदामा भेट, आणि\u003cbr\u003eधर्मसंस्थापनेच्या अद्भुत कार्यापर्यंतचा विस्तृत जीवनप्रवास उलगडते.\u003cbr\u003eकधी बाळकृष्ण, कधी रणनायक, कधी मुत्सद्दी - \u003cbr\u003eया भूमिकांतून धैर्य, चातुर्य, योग्य निर्णय, संकटप्रतिकार आणि \u003cbr\u003eमूल्यनिष्ठा शिकवणारा श्रीकृष्ण आपल्या जीवनातही निर्णायक बनण्याची प्रेरणा देतो.\u003cbr\u003eआजच वाचा कृष्णनीती हे पुस्तक आणि श्रीकृष्णासारखे धैर्यवान, बुद्धिमान व नीतिमान व्हा !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. नवनाथ जगताप \u003cbr\u003eप्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51848511390018,"sku":"9788199009868","price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ShrikrushnaNitiF.jpg?v=1768730927"},{"product_id":"shivrayanchi-51-preranadayi-jivansutre","title":"Shivrayanchi 51 Preranadayi Jivansutre (शिवरायांची ५१ प्रेरणादायी सूत्रे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशिवरायांची ५१ प्रेरणादायी सूत्रे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नायक नव्हते; तर ते तेज, शौर्य आणि नीतीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या या युगपुरुषाचे व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टी आजही कालातित आहे. 'शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून वेचलेले ५१ अमूल्य मंत्र आहेत. या सूत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाची गुरुकिल्ली दडलेली आहे. संकटांवर मात करण्याची प्रेरणा देणारे आणि जीवनाला नवी दिशा दाखवणारे शिवरायांच्या विचारांचे हे अमृत विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत, प्रत्येकासाठी एक तेजस्वी प्रकाशवाट आहे. इतिहासाच्या पानातून वर्तमानाला सामर्थ्य देणारा हा प्रेरणास्रोत तुम्ही नक्की वाचा !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. नवनाथ जगताप \u003cbr\u003eप्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52856257151298,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Shivrayanchi51PreranadayiJivansutreF.jpg?v=1775639393"},{"product_id":"sant-tukarams-51-life-changing-sutras","title":"Sant Tukaram's 51 Life Changing Sutras","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSant Tukaram's 51 Life Changing Sutras \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eSant Tukaram Maharaj was not only a pillar of the Warkari tradition but also a great visionary who deeply understood the human mind. The thoughts he expressed centuries ago continue to guide us like a ray of light in darkness even today. In this fast-paced, competitive, and stressful modern world, how can one live a peaceful and contented life? The Tukaram Gatha offers profound guidance for this very question. A book that presents the essence of these timeless teachings in a simple and flowing language is \"Sant Tukaram's 51 Life Changing Sutras.\" This book is not merely a collection of abhangas; it is a key to a joyful and successful life. Through these 51 principles, readers learn how to stand strong during difficult times instead of losing hope, how to understand and evaluate people wisely, how to nurture relationships, and how to maintain truth and integrity in daily life. The book connects Tukaram Maharaj's straightforward and practical wisdom with today's modern lifestyle, aiming to inspire readers with positive energy. This is not a book meant only for Warkaris or devotees. It is for students, professionals, businesspersons, homemakers-indeed, for everyone. A book that dispels negativity, lights the lamp of confidence and vitality in the heart, and fills life with renewed enthusiasm-this is a book that deserves a place in your personal collection.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor. Navnath Jagtap\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003ePublication. Rudra Publishing House\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52856711315778,"sku":null,"price":449.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SantTukaram_s51LifeChangingSutrasF.jpg?v=1775646535"},{"product_id":"tukobanche-51-preranadayi-jivansutre-bhag-2","title":"Tukobanche 51 Preranadayi Jivansutre : Bhag 2 (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे : भाग २)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eतुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसुत्रे : भाग २\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुकोबांच्या वाणीतील साधेपणा, विचारातील गूढता आणि जीवनाला दिशा देणारी ताकद यांचा संगम म्हणजे \"तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे भाग २\". या पुस्तकात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून उलगडणारी जीवनतत्त्वे, आत्मविश्वास, कर्तव्य, संयम आणि भक्ती यांचे प्रभावी मार्गदर्शन दिले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नाही, तर जगण्याची दिशा आहे. आधुनिक जीवनातील ताणतणाव, संभ्रम आणि स्पर्धेमध्ये मार्ग हरवलेल्या मनाला हे पुस्तक नवचैतन्य देईल. तुकोबांच्या शब्दांतून स्वतःला शोधण्याचा आणि अधिक समृद्ध, शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. नवनाथ जगताप  \u003cbr\u003eप्रकाशक. रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53000744501570,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Tukobanche51PreranadayiJivansutreBhag2F.jpg?v=1777789044"},{"product_id":"chanakyanchi-51-prernadayi-jivansutre","title":"Chanakyanchi 51 Prernadayi Jivansutre (चाणक्याची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eChanakyanchi 51 Prernadayi Jivansutre (चाणक्याची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्धेच्या या आधुनिक युगात स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या आणि यशोशिखरावर पोहचू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे यशाची खात्रीशीर गुरुकिल्ली आहे. चाणक्याची  ही प्रेरणादायी जीवनसूत्रे आत्मसात करा आणि आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याला एक नवी, सकारात्मक दिशा द्या!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : नवनाथ जगताप , आरती जगताप \u003cbr\u003eप्रकाशक  : रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53108510622018,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/chanakyanchi51prernadayijivansutreF.jpg?v=1778487585"},{"product_id":"swami-vivekanandanchi-51-prernadayi-jivansutre","title":"Swami Vivekanandanchi 51 Prernadayi jivansutre (स्वामी विवेकानंदांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSwami Vivekanandanchi 51 Prernadayi jivansutre (स्वामी विवेकानंदांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थी, तरुण वर्ग आणि जीवनात यशाचे शिखर गाठू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक एक दीपस्तंभ ठरेल. स्वतःचा शोध घेण्याच्या प्रवासात तुम्हाला नवी दिशा देणारी हि एक अत्यंत प्रेरक आणि संग्राह्य कलाकृती आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : नवनाथ जगताप , आरती जगताप \u003cbr\u003eप्रकाशक : रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53110417654082,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Swamivivekanandanchi51prernadayijivansutreF.jpg?v=1778490030"},{"product_id":"ramayanatil-51-prernadayi-jivansutre","title":"Ramayanatil 51 Prernadayi Jivansutre (रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eRamayanatil 51 Prernadayi Jivansutre (रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरामायण हे केवळ एक महाकाव्य नाही, तर मानवाच्या आदर्श जीवनाचे शाश्वत तत्वज्ञान आहे. \" रामायणातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे\" या पुस्तकात प्रभू श्रीरामांच्या मर्यादा, सीतेची पावित्र्यपूर्ण शक्ती, हनुमानाची निष्ठा आणि लक्ष्मणाची समर्पित वृत्ती यातून जीवनाचे गूढ उलगडले आहे. प्रत्येक सूत्र हे केवळ विचार नसून, संकटात स्थैर्य देणारी आणि यशाच्या मार्गावर नेणारी दिशा आहे. सध्या पण प्रभावी भाषेत मांडलेले हे जीवनसूत्र वाचकाच्या मनाला स्पर्श करून त्याच्या विचारांना परिपक्वता आणि जीवनाला एक उच्च मुल्ल्यांची दिशा देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: नवनाथ जगताप, आरती साठे \u003cbr\u003eप्रकाशक: रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53168398532930,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ramayanatil51prernadayijivansutreF.jpg?v=1778577174"},{"product_id":"mahabhartatil-51-prernadayi-jivansutre","title":"Mahabhartatil 51 prernadayi jivansutre (महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMahabhartatil 51 prernadayi jivansutreb (महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाभारत हा केवळ युद्धाचा ग्रंथ नाही, तर जीवनाचे गूढ उलगडणारा मार्गदर्शक आहे. \"महाभारतातील ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे\" या पुस्तकात श्रीकृष्ण, अर्जुन, भीष्म,विदुर यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारातून यश, निर्णयक्षमता, कर्तव्यय, धैर्य आणि आत्मविश्वास यांचे मोल स्पष्ट केले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: नवनाथ जगताप, आरती साठे \u003cbr\u003eप्रकाशक: रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":53713847877954,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/mahabhartatil_51_prernadayi_jivansutre_F.jpg?v=1779428614"},{"product_id":"shivnetra-bahirji-naik-khand-5-बहिर्जी-नाईक-खंड-पाच","title":"Shivnetra Bahirji Naik (Khand 5) (बहिर्जी नाईक (खंड पाच)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशिवनेत्र \u003cbr\u003eबहिर्जी नाईक (खंड पाच)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e।। शिवबांच्या खडतर वाटेवरले, पायघड जे जाहले; \u003cbr\u003eएक जन्मी हजार रूपांचे, भाग्य तयांना लाभले ।।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e।। वैराग्याचा शोक न केला, लालसा न कीर्तीची; \u003cbr\u003eरहस्य हेच जयांचे लौकिक, ऐसे ते शिवनेत्र बहिर्जी ।।\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रेम धांडे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसंहिता संपादन : डॉ. पल्लवी पाटील  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : Navnath Jagtap\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54515974701378,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BAHIRJINAIKF_af92b5fc-115b-4e99-acef-054a910d04fb.jpg?v=1780736394"},{"product_id":"mahamanav-dr-babasahebanchi-51-prernadai-jivansutreमहामानव-डॉ-बाबासाहेबांची-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे","title":"Mahamanav Dr. Babasahebanchi 51 Prernadai Jivansutre(महामानव डॉ. बाबासाहेबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMahamanav Dr. Babasahebanchi 51 Prernadai Jivansutre(महामानव डॉ. बाबासाहेबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहामानव \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eडॉ. बाबासाहेबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे अफाट संघर्ष, ज्ञान आणि अढळ प्रज्ञेचे चालतेबोलते विद्यापीठ आहे. त्यांच्या विचारांमध्ये केवळ समाज परिवर्तनाचीच,तर प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची बीज दडलेली आहेत. 'महामानव डॉ.बाबासाहेबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक म्हणजे याच क्रांतीसूर्याच्या तेजस्वी विचारांचा एक अमूल्य ठेवा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: नवनाथ जगताप ,आरती साठे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक:रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55816221360450,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/dr_.Babasahebanchi51preranadaijivansutrf.jpg?v=1786089424"},{"product_id":"chanakyani-51-preranadai-jivansutre-चाणक्यांची-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे","title":"Chanakyani 51 Preranadai Jivansutre (चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eChanakyani 51 Preranadai Jivansutre (चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eचाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eज्ञान, नाती आणि यशाचा मार्ग \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्राचीन काळातील महान मुत्सद्दी, रणनीतीकर आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांचे विचार हजारो वर्षानंतरही तितकेच अचूक आणि मार्गदर्शक आहेत. 'चाणक्यांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक त्यांच्या अथांग ज्ञानसागरातून निवडलेली ५१ अनमोल आणि अत्यंत प्रभावी सूत्रे तुमच्यासमोर सोप्या भाषेत मांडते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: नवनाथ जगताप ,आरती जगताप \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: रुद्र पब्लिशिंग हाऊस  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55816232796482,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/chanakyanchi51preranaraijivansutre-f.jpg?v=1786090485"},{"product_id":"kabirvani-कबीरवाणी","title":"Kabirvani (कबीरवाणी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKabirvani (कबीरवाणी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकबीरवाणी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e'कबीरवाणी: ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक संत कबीरांच्या कालातीत विचारांचा आधुनिक संदर्भात घेतलेला एक मौलिक वेध आहे. मध्ययुगीन काळातील कबीरांचे दोहे आजही मानवी जीवनातील क्लिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ आहेत. या पुस्तकात कबीरांच्या निवडक ५१ दोह्यांचे अत्यंत सोप्या, प्रवाही आणि प्रमाण मराठी भाषेत विवेचन करण्यात आले आहे. अहंकाराचा त्याग, सत्याचा शोध, गुरुचे महत्व आणि निखळ माणुसकी यांसारख्या विषयांवर हे पुस्तक प्रकाश टाकते. केवळ अध्यात्मिक प्रवचन न राहता, दैनंदिनी जीवनातील ताणतणाव आणि गोंधळातून मार्ग काढण्यासाठी हे पुस्तक एका मार्गदर्शकाची भूमिका बजावते. कबीरांचे निर्भीड विचार आणि त्यांची जीवनदृष्टी आजच्या धावपळीच्या युगात मनाला शांती आणि जगण्याला नवी दिशा देणारी ठरेल. प्रत्येक पिढीत संग्रही ठेवावे आणि हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: नवनाथ जगताप, आरती साठे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55831898128706,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/kabirvani-f.jpg?v=1786108223"},{"product_id":"tukobanche-51-preranadayi-jivansutre","title":"Tukobanche 51 Preranadayi Jivansutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - भाग ५)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eTukobanche 51 Preranadayi Jivansutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - भाग ५)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत तुकाराम महाराजांच्या विचारांचा सागर अथांग आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरणारी त्यांची अभंगवाणी ही खऱ्या अर्थाने माणुसकीची आणि विवेकाची पाठशाळाच आहे. ‘तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' या मालिकेतील पाचवा भाग, वाचकांना अधिक प्रगल्भतेकडे नेणारा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया भागात आम्ही तुकोबांच्या अशा अभंगांची निवड केली आहे, जे विशेषतः मनाची एकाग्रता, अहंकाररहित जगणे आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्यावर प्रकाश टाकतात. कठीण प्रसंगात डगमगून न जाता धैर्याने उभे राहण्याचे बळ तुकोबांच्या या सूत्रांतून मिळते. हे पुस्तक केवळ आध्यात्मिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eग्रंथ नसून, हे एक जीवनशिक्षण आहे, जे आपल्याला स्व-ओळख करून देते आणि जगण्याचे तत्त्वज्ञान समजावून सांगते. तुकोबांच्या शब्दांचा हा ठेवा आपल्या वैचारिक जडणघडणीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. या प्रवासात सहभागी व्हा आणि जीवनाकडे पाहण्याचा एक नवा, सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक : नवनाथ जगताप \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56080679108930,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Tukobanhe51preranadayijivansutre-f.jpg?v=1788430720"},{"product_id":"tukobanche-51-preranadai-jivansutre-तुकोबांचे-५१-प्रेरणादायी-जीवनसूत्रे-भाग-३","title":"Tukobanche 51 Preranadai Jivansutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - भाग ३)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eTukobanche 51 Preranadayi Jivansutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - भाग ३)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e२१ वे शतक हे धावपळीचे आणि प्रचंड मानसिक ताणतणावाचे आहे. आजचा तरुण स्वतःला सिद्ध करण्याच्या शर्यतीत अनेकदा आतून विचलित आणि हताश होतो. अशा वेळी मनाला अढळ शांतता मिळवून देण्यासाठी आणि यशाची अचूक दिशा दाखवण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विचार हे एका मार्गदर्शक 'मॅनेजमेंट गाईड' सारखे काम करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : नवनाथ जगताप \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56080716529986,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Tukobanche51prernadayijivansutre-f.jpg?v=1788432057"},{"product_id":"tukobanche-51-preranadai-jivansutre","title":"Tukobanche 51 Preranadai Jivansutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - भाग 4)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eTukobanche 51 Preranadai Jivansutre (तुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे - भाग 4)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंत तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे केवळ काव्य नव्हे, तर मानवी जीवनाला दिशा देणारे एक चिरंतन तत्त्वज्ञान आहे. संकटांशी झुंजताना संयम कसा राखावा, संसारात राहूनही अलिप्तता कशी जपावी आणि कर्माची फळे निष्काम भावाने\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकशी स्वीकारावीत, याचे अचूक मार्गदर्शन तुकोबांच्या वाणीत उमटले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तक मालिकेत तुकाराम महाराजांच्या ५१ निवडक अभंगांतून घेतलेली जीवनसूत्रे मांडली आहेत. ही सूत्रे केवळ वाचण्यासाठी नसून, दैनंदिन आयुष्यातील अडचणींवर उपाय शोधण्यासाठी आणि चारित्र्य घडवण्यासाठीची शिदोरी आहेत. आजच्या धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या काळात तुकोबांचे विचार एक शांत आणि प्रगल्भ मार्गदर्शक म्हणून आपल्याला सावरतात. हे पुस्तक वाचकांना सकारात्मकता, नीतिमत्ता आणि आत्मिक बळ देणारा एक प्रवास घडवेल. चला, वारकरी संप्रदायातील या अनमोल विचारांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : नवनाथ जगताप \u003cbr\u003eप्रकाशक: रुद्र पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56080727671106,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Tukobanche51prernadayijivansutre-f-4.jpg?v=1788432696"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/navnath-jagtap.oembed?page=2","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}