{"title":"Nitant Trilokekar","description":"\u003cp\u003eNitant Trilokekar Books\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","products":[{"product_id":"kabjadhish-accidental-hacker-कब्जाधीश-ॲक्सिडेंटल-हॅकर-by-nitant-trilokekar-mukund-ingale","title":"Kabjadhish : Accidental Hacker (कब्जाधीश : ॲक्सिडेंटल हॅकर) By Nitant Trilokekar, Mukund Ingale","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eKabjadhish : Accidental Hacker (कब्जाधीश : ॲक्सिडेंटल हॅकर) \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Nitant Trilokekar, Mukund Ingale\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआमचे युद्ध सुरु आहे पण आम्हालाच त्याची कल्पना नाही.. हेरांच्या ऐवजी तोतये आहेत. बॉम्बच्या ऐवजी सेवा उपलब्धता थांबवली आहे बंदुकीच्या गोळ्या ऐवजी सुयोजित विषाणू आज्ञावली आहेत सरळ हल्ल्याऐवजी माहितीची वाटमारी सुरु आहे आमचे युद्ध सुरु आहे पण आम्हालाच त्याची कल्पना नाही.. या वेळेस शिरकाण मानवांचे नव्हे तर माहितीचे होत आहे या वेळेस तुरुंगात कैदी नव्हेत पण असंख्य फाईल कैदी बनवल्या गेल्या आहेत या वेळेस कोणतीही लुटमार नाही पण सत्रांची अपहरणे होत आहेत या वेळेस डोकी नव्हेत तर गुप्त परवलीचे शब्द फुटत आहेत आमचे युद्ध सुरु आहे पण आम्हालाच त्याची कल्पना नाही.. जगातल्या कोनाकोपऱ्यात घडणारे गुन्हे, सायबर जगातील थरार आणि त्यांचा एका समान धाग्याशी असणारा संबंध, अशा अतर्क्य घटनांची मालिका असलेली कादंबरी...\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49022881759554,"sku":"9788195984077","price":280.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Kabjadhish-F.jpg?v=1743479444"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/nitant-trilokekar.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}