{"title":"R.V. Sovani","description":"\u003cp\u003eR.V. Sovani Books\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"aaple-paryavaran-आपले-पर्यावरण","title":"Aaple Paryavaran ( आपले पर्यावरण )","description":"\u003cp\u003eआपल्या पर्यावरणाची आपल्या हातून कळत-नकळत कशी हानी होते ते या पुस्तकाच्या लेखिकेने सहजतेने उलगडून सांगितले आहे. याशिवाय नैसर्गिक घटकांचे एकमेकांवर कसे परिणाम होतात, तेही सोप्या भाषेत सांगितले आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : लाईक फतेहअली , अनुवाद : रा. वि. सोवनी, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49730460188994,"sku":"9.79E+12","price":67.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/apleparyavaran-F.jpg?v=1743479154"},{"product_id":"bharatiya-pakshi-भारतीय-पक्षी","title":"Bharatiya Pakshi ( भारतीय पक्षी )","description":"\u003cp\u003eसामान्यांना समजेल अशा भाषेत शास्त्रीय विवेचन समजावून देण्याची क्षमता फारच थोड्या शास्त्रज्ञांमध्ये असते. डॉ. सालिम अली अशा निवडक शास्त्रज्ञांपैकी होते. संपूर्ण हयातभर केलेल्या पक्ष्यांच्या सखोल अभ्यासामुळे ते जगातील एक प्रमुख पक्षीतज्ज्ञ मानले जातात. त्यांच्यावर भारतातील आणि जगातील अनेक संस्थांनी पदव्यांचा वर्षाव केला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : सालिम अली लईक फतेहअली, अनुवाद : रा. वि. सोवनी, प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49767782220098,"sku":"9788123722764","price":112.5,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/BharatiyaPakshi-F.jpg?v=1743479144"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/r-v-sovani.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}