{"title":"Savita Damale","description":"Savita Damale Books","products":[{"product_id":"20317-mangangechya-kathavar","title":"Mangangechya Kathavar (मनगंगेच्या काठावर)","description":"\u003cp\u003eही आहे एका कर्तबगार पत्रकार स्त्रीची खरीखुरी जीवनकथा.\u003c\/p\u003e\n\u003ctable\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eISBN No.\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:9788174346711\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Sabita Goswami\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePublisher\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Rajhans Prakashan\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eTranslator\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Savita Damale\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Paperback\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:253\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Marathi\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:2nd\/2014 - 1st\/2013\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":45953684832578,"sku":"20317","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/48601_1.jpg?v=1753644163"},{"product_id":"maya-modi-azad-माया-मोदी-आझाद-by-sudha-pai-sajjan-kumar","title":"Maya, Modi, Azad ( माया, मोदी, आझाद ) By Sudha Pai,  Sajjan Kumar","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eMaya, Modi, Azad ( माया, मोदी, आझाद )\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Sudha Pai, Sajjan Kumar\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबदलत्या सामाजिक - राजकीय संदर्भाला दलित वक्तव्याने कसा प्रतिसाद दिला आहे हे या पार्शवभूमीवर लक्षात घेतलं पाहिजे. विशेषकरून उत्तर प्रदेशावर लक्ष केंद्रित करत 'माया, मोदी' आझाद' या सदर पुस्तकात बदलत्या प्रवाहाचा आढावा घेतला आहे. सन २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे स्पष्ट विभागणी होऊ शकते हे लक्षात घेतलं, तर या त्रिकोणी स्पर्धेचं सुधा पै आणि सज्जन कुमार यांनी केलेल्या चपखल आणिअंतर्दृष्टी जोपासणाऱ्या विश्लेषणातून केवळ दलितांचच नाही, तर संपूर्ण भारताच्या लोकशाहीच राजकारण समजून घेता येईल. \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":48897132724546,"sku":"9788197154522","price":357.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Maya_modi-F.jpg?v=1743479483"},{"product_id":"aatmakath-jawaharlal-nehru-आत्मकथा-जवाहरलाल-नेहरू","title":"Aatmakath Jawaharlal Nehru (आत्मकथा जवाहरलाल नेहरू)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआधुनिक भारताचा इतिहास आणि त्याचे भवितव्य यांच्याशी जवाहरलाल नेहरूंचे जीवन अतिशय जवळून जोडले गेलेले आहे. ही त्यांची आत्मकथा १९३४-३५ या काळात ते तुरुंगात असताना लिहिली गेली. ती एका व्यक्तीच्या वैयक्तिक कहाणीहूनही अधिक आहे. एका देशात घडून आलेली राजकीय जागृती, ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवण्याचा त्या देशाने दिलेला लढा हे तर यात दिसून येतेच; पण त्याशिवाय ‘आधुनिक समाज’ म्हणून स्वतःला घडवण्याचा आणि त्याच बेळी भूतकाळातील सांस्कृतिक आणि आर्थिक बेड्यांपासून सुटका करून घेण्याचा शोधही दिसून येतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : जवाहरलाल नेहरू, अनुवाद : सविता दामले, प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49560927404354,"sku":"9788119812561","price":639.2,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/jawaharlalneharu-F.jpg?v=1753680232"},{"product_id":"hidden-in-plain-sight-हिडन-इन-प्लेन-साइट","title":"Hidden In Plain Sight ( हिडन इन प्लेन साइट )","description":"\u003cp\u003eक्लिफ्टन क्रॉनिकल्सचे मास्टर स्टोरीटेलर आणि बेस्टसेलिंग लेखक विलियम वॉर्विकची दुसरी चमकदार आणि मनमोहक कादंबरी आहे. सार्जंट विल्यम वॉर्विकची पुन्हा ड्रग्ज पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची पहिली केस: वाइपर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात दक्षिण लंडन ड्रग लॉर्डची चौकशी करण्यासाठी. परंतु विलियम आणि त्याच्या टीमने त्यांच्या विरुद्ध कोणत्याही क्रिमिनल नेटवर्कच्या आसपासचे जाळे बंद केले. एक जुना शत्रू, माइल्स फॉकनर. दोन्ही पुरुषांना न्याय मिळवून देण्यासाठी एक उपाय योजण्यासाठी विलियमच्या सर्व धूर्तपणाचा उपयोग होईल; एका सापळ्याची अपेक्षाही करणार नाही, जो साध्या नजरेत लपलेला आहे. . . जेफ्री आर्चरच्या ट्रेडमार्क ट्विस्ट्स आणि टर्नने भरलेले, साध्या दृष्टीक्षेपात लपलेले हे विल्यम वॉर्विकच्या आयुष्यातील पुढचा भाग आहे. हे काहीही उपक्रम नसलेले अनुसरण करते, परंतु एक स्वतंत्र कथा म्हणून वाचले जाऊ शकते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : जेफ्री आर्चर, अनुवाद : सविता दामले, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50141938352450,"sku":"9.79E+12","price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/hiddeninplainsight-F.jpg?v=1753645764"},{"product_id":"hamid-हमीद","title":"Hamid ( हमीद )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eहमीद \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसीमेपलीकडून झालेल्या विश्वासघातामुळे हमीद अन्सारीच्या आयुष्याचं पार वाटोळं होणार होतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक- राज चेंगप्पा कहाणीतील प्रत्येक वळण हृदयाचा ठोका थांबवणारं आहे. खूपच उत्तम प्रकारे सांगितलेली कहाणी. - सुहासिनी हैदर तुमच्या हृदयाच्या तारा छेडणारी मनोवेधक कहाणी - राजदीप सरदेसाई नोव्हेंबर, २०१२ मध्ये २७ वर्षांचा मुंबईकर आयआयटी तज्ज्ञ हमीद अचानक कुठंतरी गायबच झाला. काय घडलं होतं त्याच्या बाबतीत ? तो गेला होता तरी कुठं? त्याच्या पालकांना एवढंच ठाऊक होतं की आपला मुलगा अफगाणिस्तानात काबूल इथे नोकरीच्या निमित्ताने गेला आहे. थोडी शोधाशोध केल्यावर त्यांना कळलं की आपला मुलगा सीमेपलीकडील काही पाकिस्तानी दोस्तांसोबत खास करून एका पाकिस्तानी मुलीसोबत चॅटिंग करत होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअत्यंत जिगरबाज, हृदयद्रावक आणि गतिमान अशी ही कहाणी माणुसकी, प्रेम, विश्वासघात आणि विपरित परिस्थितीतही आशा जागृत ठेवणं म्हणजे काय चीज असते, याविषयी आपल्याला खूप काही सांगून जाते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : अक्षर प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50306836005186,"sku":"9.79E+12","price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Hameed-F.jpg?v=1743478371"},{"product_id":"samrat-ashok-ek-tattvadnya-raja-सम्राट-अशोक-एक-तत्त्वज्ञ-राजा","title":"Samrat Ashok - Ek Tattvadnya Raja ( सम्राट अशोक – एक तत्त्वज्ञ राजा )","description":"\u003ch4 class=\"product_title entry-title elementor-heading-title elementor-size-default\"\u003eसम्राट अशोक – एक तत्त्वज्ञ राजा\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमौर्य सम्राट अशोक ही भारतीय इतिहासातील एक महान विभूती आहे.त्याच्या राज्यकाळात (इ.स.पू. २६८ ते २३२) मौर्य साम्राज्य जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेले होते. त्याने आपल्या राज्याचा कारभार अतिशय प्रभावीपणे केलाच पण त्याचबरोबर युद्धाचा त्याग केला, धर्माची संकल्पना विकसित केली, बौद्ध धर्माला पाठिंबा दिला आणि धार्मिक एकोपा वाढावा म्हणून प्रयत्न केले आणि यासाठीच तो सुप्रसिद्ध आहे.मागील कित्येक शतकांपासून मूळ अशोक कसा असावा म्हणून बऱ्याच कल्पना रचल्या गेल्या आणि त्या कल्पनांच्या आधारावर पुनर्कल्पनाही रचल्या गेल्या. असे म्हणतात की निदान दोन अशोक तरी होतेच. त्यातला एक आहे ऐतिहासिक अशोक (ज्याला आपण मुख्यत्वेकरून त्याच्या शिलालेखांमधून समजून घेतो.) आणि दुसरा आहे तो विभूती रूपातील अशोक. लोकांच्या कल्पनाशक्तीतून हा दुसरा अशोक निर्माण झाला आहे. प्रख्यात विद्वान पॅट्रिक ऑलिवेल यांच्या या नव्या पुस्तकात या सम्राटाच्याजगात, त्याच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला असला तरी ते करताना या दोन्ही अशोकचे मिश्रण करण्याचा मोह टाळला आहे. खरे तर, या मोहाला आत्तापर्यंत बरेच लेखक बळी पडलेले आहेत. मुख्यत्वेकरून शिलालेखांवर आधारित (म्हणजे ज्यात स्वतः अशोकच बोलला आहे त्यावर आधारित) असे हे पुस्तक आहे. माहितीचे स्रोत कितीही हुलकावण्या देणारे आणि तुकड्या-तुकड्यात उपलब्ध असले तरीही ऑलिवेल यांनी भारताच्या या पहिल्या महान राज्यकर्त्याचे एक मनमोहक असे व्यक्तिचित्रण अतिशय जिवंतपणे रेखाटले आहे .\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50986480959810,"sku":"9788119812059","price":400.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/23samratashok-F.jpg?v=1753680177"},{"product_id":"a-matter-of-honour","title":"A Matter of Honour ( अ मॅटर ऑफ ऑनर )","description":"\u003ch4 class=\"a-spacing-none a-text-normal\"\u003e\u003cspan id=\"productTitle\" class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"jjenj2-2s5qfj-j0bbpt-iy1jos\" data-cel-widget=\"productTitle\"\u003eअ मॅटर ऑफ ऑनर\u003c\/span\u003e\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"jjenj2-2s5qfj-j0bbpt-iy1jos\" data-cel-widget=\"productTitle\"\u003eअॅडम स्कॉट हा ब्रिटिश लष्करातून लवकर निवृत्ती घेतलेला तरुण. झारचं राजचिन्ह अॅडमच्या हातात येतं; पण त्याच राजचिन्हाच्या मागे असतो रोमानोव्ह नावाचा रशियन तरुण. अमेरिका आणि इंग्लंडलाही ते हवं असतं. रोमानोव्ह अॅडमच्या मैत्रिणीचा खून करतो; पण स्थानिक पोलीस अॅडमला तिचा खुनी समजतात आणि त्याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. मग पोलीस, रोमानोव्ह आणि अन्य शत्रूंपासून वाचण्यासाठी अॅडम राजचिन्हासह धावत सुटतो. कधी एखादी ऑर्केस्ट्रातील कलाकार त्याला मदत करते, तर कधी एखादी शेतकरी स्त्री, कधी एखादा सद्गृहस्थ त्याला लिफ्ट देतो, तर कधी एखादी वारांगना त्याच्या उपयोगी येते. या प्रवासात त्याच्यावर गोळ्याही चालवल्या जातात. तो जखमीही होतो; कधी गाड्या चोरून त्यातून पलायन करतो, कधी एखाद्या पडावावर चढतो; पण एका क्षणी तो रोमानोव्हच्या तावडीत सापडतो; पण त्यावेळी त्याच्याकडे राजचिन्ह नसतं. सुटतो का तो रोमानोव्हच्या तावडीतून? ते राजचिन्ह कुठे असतं? \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"a-size-large celwidget\" data-csa-c-id=\"jjenj2-2s5qfj-j0bbpt-iy1jos\" data-cel-widget=\"productTitle\"\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाउस \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50996794360130,"sku":"9.79E+12","price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/47amatterofhonour-F.jpg?v=1753645708"},{"product_id":"turn-a-blind-eye","title":"Turn A Blind Eye ( टर्न अ ब्लाइंड आय)","description":"\u003cp\u003eजेफ्री आर्चर \u003cbr\u003e\u003cstrong\u003eटर्न अ ब्लाइंड आय\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडिटेक्टिव्ह कहाणीचा विल्यम वॉरिक याच्या मनोवेधक कहाणीचा तिसरा भाग म्हणाने 'टर्न अ ब्लाइंड आय'. डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर पदावर पोचलेला विल्यम वॉरिक एका धाडसी मोहिमेवर आहे. त्याला 'अंडरकव्हर' म्हणून गुन्ह्याचा छडा लावायचं गुप्त काम करायचं आहे. : ते काम म्हणजे मेट्रोपोलिटन पोलीस दलातील भ्रष्टाचार उघडकीस आणणं. डिटेक्टिव्ह रिबेका पँखर्स्ट आणि निकी बेली यांच्यासह त्याचं पथक डिटेक्टिव्ह जेरी समर्सच्या मागावर आहे. या तरुण अधिकाऱ्याची जीवनशैली त्याच्या उत्पन्नाच्या मानाने खूपच ऐषारामी आहे. विल्यमच्या पथकातील एका सदस्याशी त्याचे वैयक्तिक संबंध येतात, तेव्हा त्या सर्व तपासातच मोठं विघ्न निर्माण होतंय की काय असं वाटू लागतं. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदरम्यानच्या काळात एका कुख्यात ड्रग्ज व्यवसायातील 'भाई' वर खटला सुरू होतो तेव्हा सरकार पक्षातर्फे विल्यमचे वडील आणि बहीण काम पाहू लागतात. तर विल्यमची पत्नी आणि त्याच्या जुळ्या मुलांची आई बेथ हिच्या जीवनात अचानक एक जुनी ओळखीची व्यक्ती परत येते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील नवीन पान उलटलंय असं वाटतं खरं, पण ते खरंच उलटलेलं असतं का ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e अधिकारी जसजसे धागे जुळवू लागतात तसतसं विल्यमला कळू लागतं की भ्रष्टाचार हा आणखी खोलवर रूजला आहे आणि आपल्याला वाटलं त्यापेक्षा अधिक सहकारी मोहाला बळी पडून सोयिस्करपणे डोळेझाक करायला तयार असू शकतात\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eलेखक : जेफ्री आर्चर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद : सविता दामले \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस\u003c\/strong\u003e  \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54951346176322,"sku":null,"price":594.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/TurnablindeyeF.png?v=1783150247"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/savita-damale.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}