{"title":"Shrinivas Hari kulkarni","description":"Shrinivas Hari kulkarni Books","products":[{"product_id":"inukshuk-इनुकशुक","title":"Inukshuk (इनुकशुक)","description":"\u003cp\u003eही कथा आहे सत्तर वर्षांपूर्वीची बळी देण्यासाठी आणलेल्या एका तरुणाची आणि त्याची सुटका करणाऱ्या त्याच्या मित्राची आणि प्रेयसीची\u003c\/p\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46970601013570,"sku":"99788194418221","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/9788194418221-F.jpg?v=1743480466"},{"product_id":"inukshuk-इनुकशुक-1","title":"Inukshuk ( इनुकशुक )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eइनुकशुक \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वातंत्र्यपूर्व काळात 'ठग' जमात अस्तित्वात होती. यात्रेकरूंना, व्यापाऱ्यांना लुटून आणि ठार करून ते आपला चरितार्थ चालवत. इंग्रजांनी 'ठग' जमात जवळपास नामशेष केली; मात्र आजही या जमातीचे लोक तुरळक स्वरूपात अस्तित्वात आहेत; पण लुटी नंतर ते प्रत्येक व्यक्तीचा खून करत नाहीत. देवीच्या यात्रेच्या निमित्ताने वर्षातून एकदा 'ठग' एकत्र जमतात; आणि क्वचित नरबळींच्या बातम्याही ऐकू येतात. अशीच ही एक कथा आहे, सुमारे सत्तर वर्षांपूर्वीची. बळी देण्यासाठी आणलेल्या एका तरुणाची; आणि त्याची सुटका करणाऱ्या त्याच्या मित्राची आणि प्रेयसीची !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक : चंद्रकला प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50507591647554,"sku":"9788194418221","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/inukshuk-F.jpg?v=1744715961"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/shrinivas-hari-kulkarni.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}