{"title":"Subodh Javdekar","description":"","products":[{"product_id":"9788174349453-aaple-budhimana-soyare","title":"Aaple Budhimana Soyare (आपले बुद्धिमान सोयरे)","description":"\u003cp\u003eप्राण्यांना बुध्दिमत्ता असते का? ते विचार करू शकतात का? त्यांना मन असतं का? भावना असतात का? स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव असते का? आत्मभान असतं का?काही वेळा प्राण्यांची हुशारी बघून आपल्यावर आश्चर्यानं तोंडात बोट घालायची पाळी येते.कधी कधी तर ते अशा काही करामती करतात, की आपण चक्रावूनच जावं.हे सगळं ते उपजत प्रेरणेनं करतात की विचारपूर्वक? माणसाच्या तुलनेत प्राण्यांची बुध्दिमत्ता कुठल्या पातळीवर असते? मुळात बुध्दिमत्ता म्हणजे तरी काय? मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि चिलटापासून ते चिंपँझी पर्यंत अनेक प्राण्यांवर गेल्या पाचसहा वर्षांत 'वर्तनशास्त्र' या विषयासंदर्भात प्रचंड संशोधन झालं आहे.त्या आधारे या प्रश्नांचा धांडोळा घेणारं हे पुस्तक. शास्त्रशुध्द पध्दतीनं, काटेकोर शब्दांत पण ललित अंगानं लिहिलेलं. खुसखुशीत भाषेत, भरपूर उदाहरणांच्या साहाय्यानं विषय सोपा करून सांगणारं.प्राण्यांबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकानं वाचायलाच हवं, असं आगळंवेगळं पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003ctable\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eISBN No.\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:9788174349453\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eAuthor\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Subodh Javdekar\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePublisher\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Rajhans Prakashan\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eBinding\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Paperback\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003ePages\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:228\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eLanguage\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:Marathi\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd\u003e\u003cstrong\u003eEdition\u003c\/strong\u003e\u003c\/td\u003e\n\u003ctd\u003e:1st\/2016\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"akshardhara","offers":[{"title":"Default Title","offer_id":46037384692034,"sku":"9788174349453","price":208.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/products\/20169.jpg?v=1753643711"},{"product_id":"apale-vartan-apala-mendooआपले-वर्तन-आपला-मेंदू-by-dr-anand-joshi-subodh-javdekar","title":"Apale Vartan-Apala Mendoo(आपले वर्तन - आपला मेंदू) By Dr Anand Joshi, Subodh Javdekar","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eApale Vartan-Apala Mendoo(आपले वर्तन - आपला मेंदू) \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Dr Anand Joshi, Subodh Javdekar\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या मेंदूवर अवलंबून असते आपले वर्तन आणि आपल्या वर्तनाने आपला मेंदूही बदलू शकतो. मानवी वर्तन अनेक चलपदांवर (variables) आधारित असते. त्यातील सर्वांत महत्त्वाची चलपदे म्हणजे भावभावना. या अमूर्त भावभावना कोट्यवधी वर्षे उत्क्रांत झाल्या आहेत. अशा अमूर्त गोष्टींचा शोधविचार तत्त्वज्ञान, धर्म, ईश्वरशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, कला या सर्वांनी केला आहे आणि करतही आहेत. अलीकडच्या काळात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी वर्तनावर प्रकाश टाकण्याचे काम विज्ञानानेही अंगावर घेतले आहे. विज्ञानाच्या या शाखेला वर्तनविज्ञान (Ethology) म्हणतात. जसजसा मेंदूविज्ञानाचा आणि त्याला पूरक व पोषक जैवतंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसतसा संशोधनाचा दिशाकोन बदलत गेला. मानवी भावभावनांची आणि पर्यायाने मानवी वर्तनाची पाळेमुळे मेंदूत असली पाहिजेत, या विज्ञानाच्या विचारधारेला बळकटी आली. मेंदूविज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणारे आपले वर्तन आपला मेंदू.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49153264681282,"sku":"9788119625277","price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Aplevarthanaplamendu-F_45529e26-1c41-47fc-933d-3d356364ed23.jpg?v=1753643443"},{"product_id":"duvartanacha-vedh-दु-वर्तनाचा-वेध-by-subodht-jawadekar","title":"(Du)vartanacha Vedh ( (दु) वर्तनाचा वेध) By Subodh Jawadekar","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e(Du)vartanacha Vedh ( (दु) वर्तनाचा वेध)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eAuthor : Subodh Jawadekar\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eCategory : Manas shastra\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाणस हट्टीपणा का करतात ? जातीभेद का पाळतात? खोट का बोलतात ? काही माणसं क्रूर असतात तर काही जात्याच प्रेमळ, असं का? कुणी व्यभिचारी, कुणी लबाड, कुणी स्वार्थी, पण दुसऱ्यांसाठी झिजणारी माणसही असतात ही प्रवृत्ती जन्मजात असते का ? माणस सौंदर्यावर का भाळतात? कुणाला संगीताच वेड तर कुणी थेट औरंगजेब ! काही थोडे असामान्य प्रतिभावान असतात.  कुठून येते सर्जनशीलता त्यांच्यात ? माणस पोर्न का बघतात ? अल्पवस्त्रांकित स्त्रिया बघायला पुरुषाना का आवडत? स्त्रिया व पुरुष वेगळ्या प्रकार विचार करतात का?  या आणि अशाच प्रश्नांचा मेंदूविज्ञानाच्या अंगाने घेतलेला वेध. \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49278743904578,"sku":"9789393528513","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/duvartanachavedh-F.jpg?v=1743479336"}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/collections\/Subodh-Javdekar.png?v=1758200077","url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/subodh-javdekar.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}