{"title":"Vijay Bapaye","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eVijay Bapaye Books\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"madhavrao-peshwa-vijay-ani-vyatha-माधवराव-पेशवा-विजय-आणि-व्यथा","title":"Madhavrao Peshwa Vijay ani Vyatha ( माधवराव पेशवा विजय आणि व्यथा )","description":"\u003cp\u003eपानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या समाप्तीनंतर या पुस्तकाचं कथानक साकार होऊ लागतं. युद्धाची परिणिती म्हणून खंडित झालेला हिंदुस्थान मागे उरला आहे. अनेक शासनकर्त्यांनी मराठ्यांविरुद्ध उठाव केला आहे आणि पुण्यात सत्ता स्पर्धेत नीचांकी पातळी गाठली आहे. मराठा साम्राज्य जणू एका कृष्णविवरात खेचलं जात आहे. अशा वेळी एका षोडशवर्षीय युवकाचा क्षितिजावर उदय होतो आणि अराजक माजलेल्या विस्तीर्ण प्रदेशाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली जाते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49775279800642,"sku":"9788192076966","price":805.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/MadhavraoPeshva-F.jpg?v=1743479124"},{"product_id":"the-era-of-bajirao-द-इरा-ऑफ-बाजीराव","title":"The Era of Bajirao ( द इरा ऑफ बाजीराव )","description":"\u003cp\u003eया प्रवासाची सुरुवात सतराव्या शतकात होते आणि मोगलांची पीछेहाट आणि मराठ्यांचं वाढत वर्चस्व या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेत हा प्रवास चालू राहतो. आत्तापर्यंत काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या अठराव्या शतकातील पर्वाचा नकाशे आणि प्रकाशचित्रे यांच्या साहाय्याने घेतलेला स्वच्छ भाषेतला हा लेखाजोखा. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49775311126850,"sku":"9788192108063","price":625.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/theeraofbajiraomarathi-F.jpg?v=1743479123"},{"product_id":"nanasaheb-peshwa-ek-vilakshan-kalkhand-नानासाहेब-पेशवा-एक-विलक्षण-कालखंड","title":"Nanasaheb Peshwa - Ek Vilakshan Kalkhand (नानासाहेब पेशवा - एक विलक्षण कालखंड )","description":"\u003cp\u003eअठराव्या शतकाच्या मध्याच्या काळातल्या घटना अतिशय महत्त्वपूर्ण होत्या, आणि त्यांचा परिणाम पुढील पन्नास वर्षांची दिशा ठरवण्यात होणार होता. दक्षिणेत आणि पूर्वेकडे युरोपियनांचा उदय झाल्यावर या घटनांचा वेगळाच रंग प्राप्त झाला आणि त्यामुळे हिंदुस्थानच्या इतिहासाला निर्णायक कलाटणी मिळाली. त्या काळाची ही लक्षवेधी कहाणी आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49775320105282,"sku":"9788192076911","price":715.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nanasahebPeshawa-Marathi-F.jpg?v=1743479121"},{"product_id":"solstice-at-panipat-14-january-1761-सॉल्स्टिस-ऍट-पानिपत-१४-जानेवारी-१७६१","title":"Solstice at Panipat - 14 January 1761 ( सॉल्स्टिस ऍट पानिपत - १४ जानेवारी १७६१ )","description":"\u003cp\u003eपानिपतावर मराठ्यांची लाख बांगडी फुटली. मराठे युद्ध हरले, पण  संपले नाहीत. अब्दालीची शक्ती या युद्धामुळे क्षीण होऊन पुन्हा त्याने दिल्लीत प्रवेश केला नाही. काळरात्र झाली आहे असं वाटता वाटता मराठ्यांच्या, कर्तृत्वाच्या सूर्याचा मात्र उदय झाला, आणि पुढे चाळीस वर्ष तो झळाळत राहिला. \u003cbr\u003eपानिपतच्या इतिहासलेखनात अमूल्य भर घालणारा वृत्तांत.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":49775337701698,"sku":"9.79E+12","price":445.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/panipatmarathi-F.jpg?v=1743479119"}],"url":"https:\/\/akshardhara.com\/collections\/vijay-bapaye.oembed","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}