• -10%

Dharm Atankavad Ani Alpasankhyak Samaj 3 ( धर्म आतंकवाद आणि अल्पसंख्याक समाज 3 )

SKU
9789393134448
In stock
Special Price ₹90.00 "was" ₹100.00
Author : Ram Puniyani Publisher : Lokvangmay Grih Prakashan
Translator : - Category : ललित-लेख
ISBN No. : 9789393134448

-
+
payment-image
Overview

फूटपाड्या राजकारणाचा छुपा अजेंडा उघडा करून, गेली काही दशके ताकदवर होत चाललेल्या फूटपाड्या राजकारणाचा प्रतिवाद करण्यास मदत करेल.

आपल्या सामाजिक चळवळींनी सर्वसामान्य जनतेला जी विविधतेने नटलेल्या लोकशाही समाजाची ओढ आहे, तिला प्राधान्य देणे आज गरजेचे आहे. यासाठी सांप्रदायिक शक्तींनी व प्रसार माध्यमांनी ज्या सामाजिक मानसिकतेला जनतेत पसरवण्याचा प्रयत्न चालवला आहे त्याचा आपण प्रतिवाद केला पाहिजे. आपल्याला भगतसिंग, आंबेडकर, गांधी यांची नीतिमूल्ये पुनर्प्रस्थापित करावी लागतील. पंडित जवाहरलाल नेहरूंनी घालून दिलेल्या प्रगतीचा मार्ग स्वीकारावा लागेल, औद्योगिक व शैक्षणिक विकास करावा लागेल व सर्वसमावेशक राजकारण, जे सामाजिक मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देते त्याचा अंगीकार करावा लागेल. यासाठी फुटपाड्या सांप्रदायिक राजकारणाचा सर्व ताकदीनिशी प्रतिकार करावा लागेल.

More Information
Publisher Lokvangmay Grih Prakashan
Auther Ram Puniyani
Edition 2022
Weight 0.250000
Pages 91
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789393134448
Write Your Own Review
You're reviewing:Dharm Atankavad Ani Alpasankhyak Samaj 3 ( धर्म आतंकवाद आणि अल्पसंख्याक समाज 3 )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat