• -10%

Drushti ( दृष्टी )

SKU
9789392374098
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
Author : Anant Samant Publisher : Rohan Prakashan
Translator : - Category : -
ISBN No. : 9789392374098

-
+
payment-image
Overview

एक सागरी किल्ला.. 

एक सागर...

एक वादळ...

आणि 

चार अंध!

आम्ही चौघंही अंध आहोत. कबुल आहे. पण ठरल्याप्रमाणे आज आम्हाला अलिबागचा किल्ला बघायचाय. तुम्ही दाखवू शकत नसलात तर सांगा, आम्ही आमची सोय करू. आम्हाला हातपाय आहेत. धडधाकट शरीर आहे. आम्ही चालू शकतो, पोहू शकतो. आम्ही स्वत: बघू ना दोन्ही किल्ले !

More Information
Publisher Rohan Prakashan
Auther Anant Samant
Edition 2022
Weight 0.270000
Pages 116
Language Marathi
Binding paperbag
ISBN No. 9789392374098
Write Your Own Review
You're reviewing:Drushti ( दृष्टी )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat