• -10%

Dudiya ( दुडिया )

SKU
9789393528155
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
Author : Vishwas Patil Publisher : Majestic Publishing House
Translator : - Category : कादंबरी संकिर्ण
ISBN No. : 9789393528155

-
+
payment-image
Overview

अस्तित्वासाठी झगडताना ओसाड पडलेली गावे, आबुझमाड पर्वतराजींत दडलेल्या रहस्यांमुळे हैराण झालेली सरकारे. पहाडाच्या पोटांतील जल, जमीन व जंगल ही संपत्ती व खनिजे लुटायला टपलेली पुंजीपती. ह्या व्यामिश्र पार्श्वभूमीवरील ही साहित्यकृती मला फार आवडली. नियतीच्या विळख्यात गुरफटवून गरीब जनतेची सत्त्वपरीक्षा पाहणार्‍या मानवी संघर्षाची.

कादंबरी आजच्या नक्षल वास्तवाची! दोन्हीकडच्या बंदुकांच्या धाकात जीवन जगणार्‍या सामान्यांची. दोन्हींच्या दरम्यान भरडली जाते ती गरीब जनता - विविस्त्र... नि:शस्त्र येथील हतबल तरूणाई कुठल्याही बाजूने गेली तरी हातात येते ती बंदूक. अशा ह्या छत्तीसगडच्या हिरव्या भूमीवर जन्मलेली एक अल्लड, निरागस पोर दुडिया. तिथले लोकजीवन विस्कळित झाल्यामुळे अतिरेकी काय बनते, तिथले स्फोटकांनी भरलेले अपूर्व जीवन धाडसाने काय अनुभवते. भ्रमनिरास होऊन शरणागत म्हणून काय जगू पाहते... सगळेच अदभुत. तिच्या परिप्रेक्ष्यातून उलगडवलेले जळत्या छत्तीसगडातील युध्दसदृष्य जीवनदर्शन म्हणजेच ही साहित्यकृती दुडिया.

More Information
Publisher Majestic Publishing House
Auther Vishwas Patil
Edition 2022
Weight 0.300000
Pages 147
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789393528155
Write Your Own Review
You're reviewing:Dudiya ( दुडिया )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat