• -10%

Ek Hoti Ritu ( एक होती रितू )

SKU
9789392374616
In stock
Special Price ₹270.00 "was" ₹300.00
Author : Sathya Saran Publisher : Rohan Prakashan
Translator : Neeta Kulkarni Category : -
ISBN No. : 9789392374616

-
+
payment-image
Overview

मृदु मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वत: एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती आणि कठीण प्रसंगांना धैर्याने भिडणारी, आयुष्याला सामोरी जाणारी कणखर स्त्री होती. तिचीच ही प्रेरणादायी कहाणी एक होती रितू....

रितू नंदा ... 

राज कपूरची लाडकी लेक आणि उद्योजक राजन नंदा यांची प्रिय पत्नी... पण एवढीच होती का रितूची ओळख ? तर नाही.... हे पुस्तक वाचल्यावर जाणीव होते की, रितूची ओळख कित्येक कोस या पलीकडची आहे. सुप्रसिध्द संपादिका व लेखिका सत्या सरन यांनी रितूच्या आयुष्याचा धांडोळा रसाळ भाषेत सखोलतेने घेतला आहे. शिवाय त्यांनी रितूचे कुटुंब सदस्य जवळचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, व्यवसायातले सहकारी, इलाज करणारे डॉक्टर्स आणि अनेक पैलू, स्वभावातल्या बारीक छटा यांचा उलगडा केला आहे... यातूनच समजत मृदू मनाची रितू एक उत्तम गृहकर्तव्यदक्ष गृहिणी तर होतीच; पण त्याचबरोबर ती स्वत: एक कल्पक व मेहनती उद्योजिका होती .

More Information
Publisher Rohan Prakashan
Auther Sathya Saran
Translator Neeta Kulkarni
Edition 2022
Weight 0.450000
Pages 251
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789392374616
Write Your Own Review
You're reviewing:Ek Hoti Ritu ( एक होती रितू )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat