• -10%

Endgame ( एन्डगेम )

SKU
9789392374708
In stock
Special Price ₹216.00 "was" ₹240.00
Author : S Hussain Zaidi Publisher : Rohan Prakashan
Translator : Rama Hardikar Sakhadev Category : कादंबरी संकिर्ण
ISBN No. : 9789392374708

-
+
payment-image
Overview

गुरु चेला जोडी पुन्हा अवतरली आहे. या वेळी आणखी काही गोष्टी पणाला लागल्या आहेत... बीएसएफ चे स्पेशल डायरेक्टर जनरल सोमेश कुमार यांना संरक्षण देण्याच काम या गुरु चेल्यावर सोपवण्यात आलं आहे. कुमार हे माजी पंतप्रधान परमेश्वर नायडू यांना भेटायला येण्याच्या मार्गावर आहेत. नायडूंच्या गाडीला अपघात झाल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये आहेत. कुमारांच्या गाड्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करतात आणि कुमारांना ठार मारण्यात ते यशस्वी होतात. मोसाद मधल्या मित्राकडून टीप मिळाल्यावर गुरु चेला मुंब्र्याला पोचतात. इथे एका भाड्याच्या घरात अल मुकादम हा मुख्य संशयित लपून बसला आहे. तो त्यांच्या हातावर तुरी देतो, पण तत्पूर्वी तो दुसरा तिसरा कोणी नसून आयुब म्हणजे मजहर खान या त्यांच्या खबर्‍याचा भाऊ आहे. हे व्रिकांतच्या लक्षात येतं. केसमधील गुंतागुंत वाढत जात असताना मेजर डॅनियल; म्हणजे नायडूंची मुलगी वैशाली हिचा प्रियकर; त्यांच्याशी संपर्क साधतो. नायडूंच्या अपघातामागे काहीतरी काळंबेर असल्याचा दावा तो करतो. राजकारण, कल्पनातील दगाबाजी आणि अविश्वसनीय थरार याची गुंफण अर्थात एन्डगेम...

More Information
Publisher Rohan Prakashan
Auther S Hussain Zaidi
Translator Rama Hardikar Sakhadev
Edition 2023
Weight 0.300000
Pages 160
Language Marathi
Binding paperback
ISBN No. 9789392374708
Write Your Own Review
You're reviewing:Endgame ( एन्डगेम )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat