Brahmani Mansikta Ani P L Deshpande ( ब्राह्मणी मानसिकता आणि पु ल देशपांडे )
Author : Sanjay Menase | Publisher : Lokvangmay Grih Prakashan |
Translator : - | Category : ललित |
ISBN No. : 9789393134295 |

कुणी अस म्हणेल की, प्रत्येक लेखकाला, विचारवंताला त्याच्या काळाच्या मर्यादा असतात; आणि त्या काळाच्या मर्यादेतच आपण त्यांच मूल्यमापन केल पाहिजे. हा युक्तिवाद रास्तच आहे. परंतु तो पु. ल. देशपांडे यांच्या बाबतीत कामाला येत नाही. पु. ल. देशपांडे यांनी ज्या काळात पुस्तके लिहिली त्या काळाच्या खूप खूप आधीच आपल्या महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारक गोष्टी घडून गेलेल्या होत्या.