• -10%

Khol Khol Aat Kuthetari ( खोल खोल आत कुठेतरी )

SKU
ANU0006
In stock
Special Price ₹144.00 "was" ₹160.00
Author : Vilas Patil Publisher : Anubandh Prakashan
Translator : - Category : ललित
ISBN No. : -

-
+
payment-image

विविध विषयांवर लिहिलेले हे लेख. मनुचिने पाहिलेला औरंगजेब सारखा इतिहासाशी सलगी दाखवणारा लेख आहे. तसाच शोध खर्‍याखुर्‍या ईश्वराचा सारखा देव या संकल्पनांची झाडाझडती घेणारा लेखही यात समाविष्ट आहे. कुतुहलाचा दरवाजा सारखा लेखणी मागील प्रेरणा शोधणारा लेख आहे, तव्दत समीक्षेविषयी थोडस सांगताना वर्तमान समीक्षेविषयी परखड विचार मांडणारा लेख इथे आहे. या शिवाय गोष्ट एका हमालाची, एक होता पोपट त्याची गोष्ट यासारखे ललित लेखही यात समाविष्ट आहेत. विविधता, सहजता आणि वाचनीयता या वैशिष्ट्यांनी नटलेले हे लेख चोखंदळ वाचकांच्या पसंतीला उतरावेत.

More Information
Publisher Anubandh Prakashan
Auther Vilas Patil
Edition 2013
Weight 0.270000
Pages 160
Language Marathi
Binding paperbag
Write Your Own Review
You're reviewing:Khol Khol Aat Kuthetari ( खोल खोल आत कुठेतरी )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat