• -10%

Sansadeche Shabdachitra ( संसदेचे शब्दचित्र )

SKU
9789393134103
In stock
Special Price ₹225.00 "was" ₹250.00
Author : Hiren Mukharji Publisher : Lokvangmay Grih Prakashan
Translator : - Category : ललित
ISBN No. : 9789393134103

-
+
payment-image

या पुस्तकात संसद असा जो उल्लेख येईल तो मुख्यत: लोकसभेच्या अनुषंगाने असेल. तिलाच देशाचे सरकार जबाबदार असते. याचा अर्थ असा नव्हे की, राज्यसभेला प्रस्तुत शब्दचित्रात स्थान असणार नाही. पण स्वाभाविकपणे ते काहीसे पक्षपाती असेल. त्याचबरोबर न सांगताच हे समजून घ्यायला हवे, की या शब्दचित्रामागे एक दृष्टिकोन आहे; जो काही वाचकांना अनेकदा विचित्र वाटेल. त्यामुळे चूकभूल आढळली तर त्याबद्दल नाइलाज आहे. अर्थात राज्यसभेच्या स्वभावरेखनाद्वारे संसदेचे संमिश्र चित्र शक्यतो प्रामाणिकपणे व खरेपणाने रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचीच फलश्रुती म्हणजे निरनिराळ्या स्वभावाच्या अभासदांचे त्यांच्या  मनोवृत्तीनुसार त्यांनी वेळोवेळी बजावलेल्या कामगिरीसह चित्रण या पुस्तकात आहे.

More Information
Publisher Lokvangmay Grih Prakashan
Auther Hiren Mukharji
Edition 2022
Weight 0.360000
Pages 179
Language Marathi
Binding paperbag
ISBN No. 9789393134103
Write Your Own Review
You're reviewing:Sansadeche Shabdachitra ( संसदेचे शब्दचित्र )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat