• -10%

Ganika Mahatmaa Ani Ek idaliyan Brahman ( गणिका महात्मा आणि एल इटालियन ब्राह्मण )

SKU
9789391629694
In stock
Special Price ₹360.00 "was" ₹400.00
Author : Manu S Pillai Publisher : Madhushree Publication
Translator : Savita Damle Category : अनुवादित
ISBN No. : 9789391629694

-
+
payment-image
Overview

भारतीय इतिहासातील अज्ञात कहाण्या.

जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणारा तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू मंदिरातील मुस्लीम देवतेपर्यंत - एक गणिका, जी योध्दा-राणी बनली तिच्यापासून ते ग्रामोफोनवर गाणार्‍या गणिकेपर्यंत स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत - आणि पवित्र संस्कृतची भक्ती करणार्‍या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत - या पुस्तकातले विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या खिडकीतून दिसणारे समृध्द जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून टाकल्या आहेत. 

More Information
Publisher Madhushree Publication
Auther Manu S Pillai
Translator Savita Damle
Edition 2023
Weight 0.500000
Pages 359
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789391629694
Write Your Own Review
You're reviewing:Ganika Mahatmaa Ani Ek idaliyan Brahman ( गणिका महात्मा आणि एल इटालियन ब्राह्मण )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat