Harsinha Nalua ( हरसिंह नलुआ )

SKU
DNY0043
In stock
₹60.00
Author : V V Pendse Publisher : Dnyan Prabodhini
Translator : - Category : -
ISBN No. : -

-
+
payment-image
Overview

हरिसिंह छावणीत प्रवेश करत असताना तोफांच्या सलामीच्या स्वागताचा सन्मान महाराजा रणजितसिंहांनी त्याला दिला. हा मान महाराज स्वत:लाही घेत नसत ! अवघ्या ४६ वर्षांचे पण कर्तृत्ववान आयुष्य लाभलेल्या हरिसिंहाची ही जीवनकथा.

हरिसिंह नलुआ हा महाराजा रणजितसिंह यांच्या पदरी असलेला एक सरदार. अत्यंत लहान वयात उच्च कोटीचे पराक्रम त्याने केले. साहस आणि धाडस हे गुण त्याच्या अंतरंगातून स्फुरत असत. वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने सैनिकी पेशा पत्करला. त्याच वर्षी त्याने केलेल्या पराक्रमामुळे नलुआ एका घावात वाघाचे दोन तुकडे करणारा, हे आडनाव त्याला प्राप्त झाले. 

सैनिकी गुणांमध्ये हरिसिंहाची बरोबरी कोणी करू शकत नसे. पराक्रम, शहाणपणा, विव्दत्ता, चारित्र्य अशा अनेकानेक गुणांनी युक्त असा सरसेनापती हरिसिंह खालसा राज्याचा मोठा आधारस्तंभ होता. त्याचे सहकारी आणि सैनिक यांच्यामध्ये तो अत्यंत प्रिय होता. त्याचेही सैनिकांवर फार प्रेम असे.

More Information
Publisher Dnyan Prabodhini
Auther V V Pendse
Edition 1ST 1951/ 2ND 2009
Weight 0.370000
Pages 107
Language Marathi
Binding Paperback
Write Your Own Review
You're reviewing:Harsinha Nalua ( हरसिंह नलुआ )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat