Author : Milind Mahangade | Publisher : Mehta Publishing House |
Translator : - | Category : - |
ISBN No. : 9789395477598 |

इश्क@ मांडवी ही कहाणी आहे तीन मित्रांची, त्यांच्या धमाल मजामस्तीची आणि नि:स्वार्थ प्रेमाची ! परंतु संथ वाहणार्या नदीत अचानक एखादा भोवरा निर्माण व्हावा तस काहीस त्यांच्या आयुष्यात घडत. काही अशा चुका नकळत घडत जातात ज्याच खापर कुणाच्या माथ्यावर फोडायच हा प्रश्न पडतो. महापुरात आपल सर्वस्व वाहून जात असताना पाहण्याची जी हतबलता असते तशीच...