• -10%

Aambi (आंबी)

SKU
9789392482816
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
Author : Vishwas Patil Publisher :
Translator : - Category : कादंबरी
ISBN No. : 9789392482816

-
+
payment-image
Overview

’इंदिरा गोस्वामी राष्ट्रीय पुरस्कार’ विजेते कादंबरीकार विश्वास पाटील यांनी वयाच्या १७व्या वर्षी लिहिलेली पहिली स्त्रीप्रधान कादंबरी

सुशील आंबूताईचा असा कोणता गुन्हा होता की तिला आपल्या ऎन तारुण्यात दु:खाच्या वाळवंटाला सामोरं जावं लागलं. त्यातून जिद्दीने उभ्या राहिलेल्या आंबी नावाच्या तरुणीची ही संघर्षमय कहाणी! या वेधक व विचारप्रवर्तक दुर्मिळ कादंबरीची खास नवी आवृत्ती.

More Information
Auther Vishwas Patil
Translator -
Edition 2021
Weight 0.282000
Pages 146
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9789392482816
Write Your Own Review
You're reviewing:Aambi (आंबी)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat