Author : Shweta Seema Vinod | Publisher : |
Translator : - | Category : कादंबरी |
ISBN No. : RAJ0006 |

’आपल्या काय त्याचं...’पासून ’आपल्याला स्वत:पासून बदलत माणूस झालं पाहिजे’ हा एक महत्त्वाचा विचार समर्पकपणॆ दिला आहे. स्त्रीवादाच्या कक्षा ओलांडत मनुष्यवादाचा पुरस्कार करणारा कादंबरीचा हा मानसिक, कृतिशील व वैचारिक प्रवास वाचकांना नक्कीच विचारप्रवण करेल.