• -10%

Tyatali Mi Ek ( त्यातली मी एक )

SKU
9789392522246
In stock
Special Price ₹90.00 "was" ₹100.00
Author : Gavalan Kalakatte Publisher : Dimple Publication
Translator : - Category : कादंबरी
ISBN No. : 9789392522246

-
+
payment-image

अग बया, आपला हा देह ह्या मातीतच जानार, हे मला कळतय. मला तर बाईचा जन्म लई आवडतो. आपला धनी ज्प्पर्यंत आपल्याबरोबर आहे, तोपर्यंत आपल रंग रूप चांगल दिसत. अन काय माहित पुढचा जन्म आपल्याला बाईचाच मिळेल कशावरून? फाटक्या तुटक्या कापडात नीटनेटक राहायला मला लई भारी वाटत. आपल्यासाठी आपुनच वेळ काढावा. वेळ ही दुसर्‍याकडून उसनवारी घेण्याची वस्तू नाही, ग बया.

More Information
Publisher Dimple Publication
Auther Gavalan Kalakatte
Edition 2022
Weight 0.200000
Pages 54
Language Marathi
Binding paperbag
ISBN No. 9789392522246
Write Your Own Review
You're reviewing:Tyatali Mi Ek ( त्यातली मी एक )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat