• -10%

Bahar Manacha (बहर मनाचा)

SKU
9788195253722
In stock
Special Price ₹180.00 "was" ₹200.00
Author : Dr Vijaya Phadnis Publisher :
Translator : - Category : समुपदेशन
ISBN No. : 9788195253722

-
+
payment-image
Overview

आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, जेव्हा आपण खचून जातो.. व्कचित प्रसंगी कोलमडून जातो... रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणा-या अशा अनेक प्रसंगांना, समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ. विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांव्दारे करतात.

आशावाद कसा जोपासावा ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ? आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं? वाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणा-या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं... अशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास, अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात.

More Information
Auther Dr Vijaya Phadnis
Translator -
Edition 2021
Weight 0.268000
Pages 133
Language Marathi
Binding Paperback
ISBN No. 9788195253722
Write Your Own Review
You're reviewing:Bahar Manacha (बहर मनाचा)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat