Author : Sanjay Kaptan | Publisher : Sakal Prakashan |
Translator : - | Category : चरित्र - स्त्री |
ISBN No. : - |

विज्ञानाच्या दोन शाखांमध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त एकमेव शास्त्रज्ञ
मेरीचे वैज्ञानिक क्षेत्रातील कर्तृत्व जितके उत्तुंग, तितकीच तिची राष्ट्रनिष्ठा अभंग. राष्ट्र धर्म यांच्या पलीकडे जाऊन मानवजातीच्या विकासासाठी विज्ञानाचा उपयोग व्हायला हवा अशी तिची ठाम भूमिका होती. त्यामुळेच मारी आणि पिअरी क्युरी यांनी कधीही आपल्या शोधांचे पेटंट घेतले नाही.