In stock
Special Price
₹292.50
"was"
₹325.00
Author : Sachin Kundalkar | Publisher : Papayras Prakashan |
Translator : - | Category : Author |
ISBN No. : 9788195815708 |

Overview
कोबाल्ट ब्लू ह्या बहुचर्चित कादंबरीनंतर वीस वर्षांनी प्रकाशित होणारी सचिन कुंडलकर ह्यांची ही दुसरी कादंबरी. कोबाल्ट ब्लू पेक्षा जास्त व्यापक कथासूत्र आणि मानवी वेदनेची अधिक खोल जाणीव बाळगणारी. मोनोक्रोम ह्या दीर्घ कथासूत्राचा हा विलक्षण असा पहिला भाग.