• -10%

Mumbai Avengers ( मुंबई अव्हेंजर्स )

SKU
9789392374722
In stock
Special Price ₹351.00 "was" ₹390.00
Author : S Hussain Zaidi Publisher : Rohan Prakashan
Translator : Rama Hardikar Sakhadev Category : कादंबरी संकिर्ण
ISBN No. : 9789392374722

-
+
payment-image
Overview

ही थरारक कथा आहे, देशविघातक कारस्थानं करणाऱ्यांना पृथ्वीतलाच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून हुडकून काढण्यासाठी केलेल्या एका धाडसी ऑपेरेशनची!

मुंबईवरील २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थानच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातील खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एक धाडसी गट महत्वाकांक्षी ऑपरेशन आखात, अशी एकंदर या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे. या ऑपरेशननुसार २६/११ च्या मास्टरमाइंडचा देश विदेशात शोध घेतला जातो, त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जात. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच माती गुंगवून टाकतात.. पानापानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा थरार... मुंबई ॲव्हेंजर्स

More Information
Publisher Rohan Prakashan
Auther S Hussain Zaidi
Translator Rama Hardikar Sakhadev
Edition 2023
Weight 0.450000
Pages 311
Language Marathi
Binding paperback
ISBN No. 9789392374722
Write Your Own Review
You're reviewing:Mumbai Avengers ( मुंबई अव्हेंजर्स )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat