• -10%

Nivadak Anil Awachat

SKU
9789387453708
In stock
Special Price ₹450.00 "was" ₹500.00
-
+
payment-image

जीवनप्रवाहाला सामोरे जाताना अनेक आव्हाने पेलत, सामाजिक करूणेने पीदित दलितांचे अश्रू पुसत आणि अभंग जीवनेच्छेने विविध छंद जोपासत अनिल अवचट यांनी आपले वाड्मयीन व्यक्तिमत्त्व घडविले आहे. मेंदूला झिणझिण्या आणणारी अंतर्मुखता त्यांच्या लेखनात आहे. ज्यांच्या संवेदना बधिर झालेल्या आहेत, त्यांच्यामध्ये सकारात्मक अनुभूती निर्माण करणारे हे लेखन आहे. पायांना भिंगरी लावून सामाजिक अस्वस्थतेचे क्षण अनुभवत अनिल अवचट यांनी माणस, पूर्णिया, कोंडमारा, धागे आडवे उभे, संभ्रम, प्रश्न आणि प्रश्न, कार्यरत, अमेरिका, कार्यमग्न यांसारखी पुस्तके लिहिली. तीव्र सामाजिक भान असल्यामुळे तळागाळातल्या माणसांच्या जीवनाविषयी वाटणारी कणव त्यांनी आपल्या लेखनातून व्यक्त केली. ही सारी पुस्तके त्यांच्या भ्रमंतीवर आणि समाजनिरीक्षणावर आधारलेली आहेत. या पुस्तकांतील अशाच काही निवडक लेखांचा हा संग्रह वाचकांना समाजभान देईल.

More Information
Publisher Majestic Publishing House
Auther Somnath Korampant
Edition 1
Weight 0.700000
Pages 332
Language Marathi
Binding Hard Bound
ISBN No. 9789387453708
Write Your Own Review
You're reviewing:Nivadak Anil Awachat
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat