• -10%

Parmapara Ani Parivartan Ek Chintan ( परंपरा आणि परिवर्तन एक चिंतन )

SKU
9789392204142
In stock
Special Price ₹243.00 "was" ₹270.00
Author : Dr Prabhakar Deo Publisher : Vidya Books Publishers
Translator : - Category : -
ISBN No. : 9789392204142

-
+
payment-image

अर्धशतकापूर्वी १९६० च्या दशकात मराठी साहित्य विश्वात वाड्मयीन परंपरा आणि नवतेविषयी धांडोळा घेणारे लिखाण प्रकाशित झाले आणि अभ्यासकांचे लक्ष परंपरांकडे वेधले गेले. परंपरांविषयी विष्लेषण करतांना गो.वि.करंदीकरांनी परंपरा आणि इतिहास, संप्रदाय व प्रघात यांचा अनुबंध स्पष्ट केला. भूतकालीन घटनांनी निर्माण केलेली मूलगर्भ व गतिशील चैतन्यावस्था म्हणजे परंपरा या शब्दात त्यांनी परंपरेचे विष्लेषण केले.

More Information
Publisher Vidya Books Publishers
Auther Dr Prabhakar Deo
Edition 2022
Weight 0.320000
Pages 150
Language Marathi
Binding paperbag
ISBN No. 9789392204142
Write Your Own Review
You're reviewing:Parmapara Ani Parivartan Ek Chintan ( परंपरा आणि परिवर्तन एक चिंतन )
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat