• -10%

Pauskal (पाऊसकाळ)

SKU
9789350790335
In stock
Special Price ₹247.50 "was" ₹275.00
-
+
payment-image

पाऊसकाळ ही लेखकांची पहिलीच कादंबरी. महापुरात पूर्णपणे उदध्वस्त झालेल्या गावाची कहाणी या कादंबरीत येते. घर, शेत, जमीन-जुमला, जनावरे पाण्याखाली गेल्यानंतर दुसर्‍या गावाच्या आश्रयास गेल्यावरदेखील मूळ प्रवॄत्ती कायम ठेवणारी ताठर स्वभावाची, बेरकी कलागती करणारी माणस पदोपदी कादंबरीत भेटत राहतात. सुरूवातीपासूनच कादंबरीला विलक्षण गती मिळते व एखाद्या सुसाट प्रवाहासारखी ती अखेरपर्यंत न अडखळता वेग घेते. जिथे थांबायला हवी तिथेच संपते. वातावरणात विसंगती येत नाही तशी पात्रांच्या लकबी अनावश्यकही वाटत नाहीत आणि संवादाचा अति सोसही दिसत नाही. वाचता वाचता एखादीच उपमा येते; पण ती आशय उजळवून टाकते. शब्दांचे मोजके नि नेमके उपयोजन आणि आटोपशीर पण बोलके संवाद यांमुळेही पाऊसकाळ कादंबरी एका वेगळ्याच उंचीला जाऊन पोहचते.

More Information
Publisher Mauj Prakashan Gruha
Auther Vijay Jadhav
Edition 1
Weight 0.300000
Pages 172
Language Marathi
Binding paperbag
ISBN No. 9789350790335
Write Your Own Review
You're reviewing:Pauskal (पाऊसकाळ)
Your Rating
WhatsApp Chat WhatsApp Chat