Author : Chandrashekhar Shikhare | Publisher : Jijai Prakashan |
Translator : - | Category : शिवाजी महाराज साहित्य |
ISBN No. : 9788194984801 |

छत्रपती शिवाजी महाराज हे मानवी समाजाच्या संपूर्ण इतिहासातील एक असे अत्यंत दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे की, ज्यांच्यामध्ये अत्यंत कार्यक्षम अशा सामर्थ्याची अपार दृढता होती. त्याची नैतिकता विधायक आणि निर्णायक होती. अशा या महापुरुषाच्या उमद्या चरित्राचे काही महत्त्वाचे पैलू समाजापुढे ठेवण्याचे कार्य चंद्रशेखर शिखरे यांनी केले आहे.