1
/
of
2
Akshardhara Book Gallery
चिकू Piku Fun & Learning
चिकू Piku Fun & Learning
Regular price
Rs.110.00
Regular price
Sale price
Rs.110.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher: Onezeroeight Learnig Pvt Ltd
Pages: 46
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi, English
Translator:
चिकू Piku Fun & Learning
मला कंटाळा आलाय !
कंटाळा आला, जाम कंटाळा आला
कुणीच नाही खेळायला बोर झालं मला
पझलबिझल, बॅटबॉल, पुस्तक, चित्रं, खाऊ
सगळं झालं करून आता काय करू भाऊ ?
तितक्यात एक पान भिरभिर भिरभिर आलं
डोक्यातल्या दिव्याचं बटण ऑन झालं
पानं हिरवी, पानं पिवळी, ढीगभर केली गोळा
त्यांचे केले पंख आणि कंटाळा उडून गेला.
संपादन: अमृता कावणकर
Published by: Amruta Govind Kabade
