{"product_id":"नवरसांचा-जादूगार-मोहम्मद-रफी","title":"Navrasancha Jadugar Mohammad Rafi ( नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्‌गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसंगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण... क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eया पुस्तकाचे लेखक : मृदुला दाढे , प्रकाशक : राजहंस  प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":50189244531010,"sku":"9788119625659","price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/navrasancha_jadugar_1.jpg?v=1753643412","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%a6-%e0%a4%b0%e0%a4%ab%e0%a5%80","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}